pnb latest news

2024 मध्ये बॅंकांकडून 1700000000000 रुपयांचे कर्ज माफ! कोणत्या बँकेकडून सर्वाधिक कर्जमाफी? जाणून घ्या

Bank Loan:  भारतीय बँकांनी गेल्या वर्षभरात कर्जमाफी कमी केली? याची आकडेवारी केंद्र सरकारने दिली आहे. 

Nov 29, 2024, 07:15 PM IST

पंजाब नॅशनल बँकेकडून ग्राहकांसाठी दिवाळीनिमित्त खास गिफ्ट! खात्यात वाढणार इतकी रक्कम...

पंजाब नॅशनल बँकेकडून आपल्या ग्राहकांसाठी PNB 600 Days FD Scheme लॉंच केली आहे. या ऑफरद्वारे पीएनबीच्या ग्राहकांना एफडी म्हणजेच फिक्स्ड डिपॉजिटवर तगडा रिटर्न मिळणार आहे.

Oct 20, 2022, 11:10 AM IST

PNB च्या ग्राहकांना मोठा झटका; बँकेकडून बचत खात्यांच्या व्याजदरात कपात

PNB Intrest Rates: PNB ने 10 लाख रुपयांपेक्षा कमी शिल्लक असलेल्या बँक खात्यांसाठी व्याजदर वार्षिक 2.70 टक्के कमी केले आहेत. 10 लाख ते 500 कोटी रुपये दरम्यानच्या खातेधारकांसाठी व्याज दर वार्षिक 2.75 टक्के कमी करण्यात आला आहे.

Apr 5, 2022, 03:42 PM IST