पुण्यासह राज्यात चिमुकल्यांना न्यूमोनियाचा विळखा; बदलत्या हवामानाचा आरोग्यावर परिणाम
Pneumonia Is Common Among Children In The State Including Pune
Feb 26, 2024, 04:40 PM ISTसावधान! लहान मुलांना सांभाळा, 'या' शहरात मुलांना न्यूमोनियाची लागण
Pneumonia in Children : हवामान बदलाचा मुलांच्या आरोग्यावर परिणाम होतो. मात्र यात जंतूसंसर्गाचं प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे मुलांची विशेष काळजी घ्या आणि सर्दी, खोकल्यासह तापाची लक्षणं आढळल्यास तातडीनं डॉक्टरांशी संपर्क साधा असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
Feb 26, 2024, 03:35 PM ISTशिंदेंच्या निकटवर्तीय आमदाराचं न्यूमोनियाने निधन! कॅबिनेट बैठक रद्द; CM जाणार अंत्यदर्शनाला
CM Eknath Shinde Group MLA Death Due To Pneumonia: मागील काही दिवसांपासून ते आजारी होते. त्यातच त्यांना मंगळवारी न्यूमोनियाचं निदान झाल्याने काल दुपारी एका खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं.
Jan 31, 2024, 08:41 AM ISTबापरे! X Ray मुळं लक्षात आली नवी घातक महामारी; चीनमागोमाग आता भारतातही फैलाव?
China mysterious pneumonia : 5 ते 10 व्या वर्षादरम्यानच्या काळात लहान मुलांच्या रोगप्रतिकारक शक्ती विकसित होत असते.
Dec 7, 2023, 02:00 PM ISTजगाचं टेन्शन वाढलं! चिनी मुलांमध्ये रहस्यमय व्हायरसचा संसर्ग; सर्व शाळा बंद करणार?
Mysterious Virus Infection in China: डिसेंबर 2019 च्या शेवटी एका नव्या विषाणूचा संसर्ग होऊ शकतो असा इशारा ज्या संस्थेनं दिला होता तिनेच हा इशारा दिला आहे. 2019 च्या इशाऱ्यानंतर लगेच जगभरामध्ये कोरोनाचा संसर्ग झाला होता.
Nov 23, 2023, 11:24 AM ISTसंतापजनक! तीन महिन्याच्या बाळावर अघोरी उपचार, 51 वेळा तापलेल्या सळईने पोटावर चटके, शेवटी...
अंधश्रद्धा कधी संपणार, बाळाला निमोनिया झाल्याने डॉक्टरऐवजी आईने त्याला मांत्रिकाकडे नेलं. मांत्रिकाने अवघ्या तीन महिन्याच्या बाळावर अघोरी उपचार केल्याची संतापजनक घटना
Feb 4, 2023, 08:34 PM IST
Corona Death : XBB.1 ने घेतला बळी; देशात कोरोनाच्या नव्या सब व्हेरिएंटने महिलेचा मृत्यू
भारतात कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटचा (Omicron Varient) नवा व्हेरिएंट XBB.1 ने एक बळी घेतला आहे. त्यामुळे कोरोनाने पुन्हा एकदा भारतात खळबळ माजवली आहे.
Jan 8, 2023, 04:45 PM ISTSuperbugs : कोरोनानंतर आता सुपरबगमुळे मृत्यूचं तांडव होणार; शरीर संबंधातून होतोय संसर्ग
दरवर्षी एक कोटी लोक सुपरबगमुळे जीव गमावतील अशी भीती मेडिकल जर्नल लॅन्सेटच्या अहवालात वर्तवण्यात आली. महत्त्वाचं म्हणजे या सुपरबगवर कोणत्याही औषधाचा परिणाम होत नाही.
Jan 3, 2023, 11:44 PM ISTGover and Pneumonia | पालकांच्या चितेंत आणखी भर, गोवरसह आता न्युमोनियाने वाढणार टेन्शन
Gover and Pneumonia Case increasing in state
Dec 13, 2022, 10:30 AM ISTVideo : लता मंगशेकर यांच्यावर अजूनही रूग्णालयात उपचार सुरु
Lata Mangeshkar suffering from covid pneumonia
Jan 22, 2022, 08:25 AM ISTहवेतील प्रदूषण, आपल्या मुलांना न्यूमोनियापासून सांभाळा
लहान मुलांमधील न्यूमोनियाचे ( pneumonia) प्रमाण यंदा ३० टक्क्यांनी वाढले आहे. न्यूमोनियाचा ( pneumonia) त्रास प्रौढांपेक्षा लहान मुलांना अधिक होतो. त्याचे मुख्य कारण..
Dec 17, 2020, 05:43 PM ISTमुंबई । सावधान ! न्यूमोनियाचे प्रमाण वाढतेय, मुलांना संभाळा
Pneumonia Symptoms Have Riase In Case Of Small Childrens
Dec 16, 2020, 09:30 PM ISTदिलीप कुमार 'या' आजाराने त्रस्त!
जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत वारंवार चढउतार होत असतात.
Nov 29, 2017, 01:20 PM ISTअरुण शानबाग यांची प्रकृती खालावली
मुंबईतल्या केईएम हॉस्पिटलमध्ये गेल्या चाळीस वर्षांपासून मृत्यूशी झुंज देत असलेल्या अरुणा शानबाग यांची प्रकृती चिंताजनक पण स्थिर आहे.
May 16, 2015, 09:23 AM ISTबॉक्सर महंमद अलींवर उपचार सुरू
मुष्टियुद्ध खेळातील महान खेळाडू महंमद अली यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे, ही माहिती त्यांचे प्रवक्ते बॉब गुनेल यांनी दिलीय. न्यूमोनिया आजारामुळे त्यांना रूग्णालयात हलवण्यात आले आहे. ते ७२ वर्षांचे आहेत.
Dec 21, 2014, 11:22 PM IST