दिलीप कुमार 'या' आजाराने त्रस्त!

जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत वारंवार चढउतार होत असतात. 

Darshana Pawar Darshana Pawar | Updated: Nov 29, 2017, 01:20 PM IST
दिलीप कुमार 'या' आजाराने त्रस्त!

मुंबई : जेष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या प्रकृतीत वारंवार चढउतार होत असतात.

दिलीप कुमार आजारी

सध्या त्यांना निमोनिया झाला असून त्याचा इलाज चालू आहे. ९४ वर्षीय दिलीप कुमार यांना आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या अधिकृत ट्विटर हॅटलवरून ते आजारी असल्याची माहिता देण्यात आली. त्यांची तब्बेत आता ठीक असली तरी तुमच्या शुभेच्छा, प्रार्थनेची गरज असल्याचे ट्वीटमध्ये म्हटले आहे. 

ट्विटर हॅटलवरून दिली माहिती 

दिलीप कुमार यांचे कौटुंबिक मित्र फैसल फारूकी यांनी ही माहिती ट्विटर हॅटलवरून दिली. 

काही दिवसांपुर्वी दिलीप कुमार किडणीच्या आजाराने त्रस्त होते.