pok

रशियानंतर 'सर्जिकल स्ट्राईक'ला आणखी एक देशाचं समर्थन

रशिया आणि युरोपीयन संसदेनं भारतानं पाकिस्तानवर केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'चं समर्थन केलं... यानंतर आता आणखी एका देशाचं नाव या यादीत जोडलं गेलंय. 

Oct 6, 2016, 04:27 PM IST

सर्जिकल स्ट्राईकचा दणका, पाकिस्तानात लष्कर-सरकारमधला वाद विकोपाला

भारताच्या सर्जिकल हल्ल्यानं पाकिस्तान मुळापासून हादरला आहे.

Oct 6, 2016, 02:26 PM IST

पाकिस्तान हाय हाय! POK मधील जनतेचा उद्रेक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये आज तिथल्या जनतेनंच पाकिस्तानच्या सरकारविरोधात मोर्चे काढले.

Oct 6, 2016, 11:37 AM IST

भारताच्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये 18 ठार, पाकिस्तान अधिकाऱ्याची कबुली

होय, भारताचं 'सर्जिकल स्ट्राईक' यशस्वी झालं, अशी कबुलीच पाकिस्तानच्या एका अधिकाऱ्यानं दिलीय. भारतानं केलेल्या या कारवाईत 18 जण ठार झाल्याचंही या अधिकाऱ्यानं म्हटलंय. त्यामुळे, पाकिस्तानचा खोटारडेपणा सरळ सरळ उघडा पडलाय. वृत्तसंस्था 'फर्स्ट पोस्ट'नं ही बातमी दिलीय. 

Oct 5, 2016, 09:03 PM IST

१०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसखोरीच्या प्रयत्नात

भारताच्या कारवाईनंतर पाकिस्तान काही शांत बसतांना दिसत नाही आहे. पुन्हा एकदा पाकिस्तानी सेना १०० हून अधिक दहशतवादी भारतात घुसवण्याच्या प्रयत्नात आहे. एलओसीमध्ये लॉंचिंग पॅड्सवर पुन्हा एकदा अनेक दहशतवादी एकत्र आल्याची माहिती बीएसएफकडून मिळत आहे. पाकिस्तानी सेना सीमेवर गोळीबार करुन जवानांचं लक्ष विचलित करुन दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करण्यास मदत करत आहे.

Oct 5, 2016, 09:26 AM IST

सर्जिकल स्ट्राइक करणाऱ्या जवानांना भेटणार पंतप्रधान मोदी ?

पीओकेमध्ये जाऊन दहशतवाद्यांचा खात्मा करणाऱ्या जवानांना पंतप्रधान नरेंद्र मोदी भेटणार

Oct 4, 2016, 05:09 PM IST

दहशतवाद्यांना संपवण्यासाठी लष्कराने मागितले फक्त ६ महिने

उरी हल्ल्यानंतर झालेल्या सर्जिकल स्ट्राइकने लष्कर आणि सरकारने दहशतवाद्यांशी निपटण्यासाठी मोठी योजना तयार केली आहे. लष्कराने म्हटलं आहे की, सरकारने फक्त ६ महिन्यांचा वेळ द्यावा. या दरम्यान पीओकेमधल्या सगळ्या दहशतवाद्यांच्या ठिकाणांना उद्धवस्त करुन टाकू.

Oct 4, 2016, 10:33 AM IST

'भारत जमिनीसाठी भुकेला नाही'

पाकव्याप्त काश्मीरमध्ये भारतीय लष्करानं केलेल्या सर्जिकल ऑपरेशननंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पहिल्यांदाच पाकिस्तानला लक्ष्य केलं आहे.

Oct 2, 2016, 03:57 PM IST

पीओकेमध्ये पाकिस्तानविरोधात लोकं उतरली रस्त्यावर

पाकिस्तानच्या ताब्यात असलेल्या काश्मीरमधील भागात कोटली येथे पाकिस्तानची आर्मी आणि गुप्तचर यंत्रणा आयएसआय विरोधात पीओकेमधील लोकं रस्त्यावर उतरले आहेत. नवाज शरीफ सरकारविरोधात लोकांनी घोषणाबाजी केली आहे.

Oct 2, 2016, 02:02 PM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानी दहशतवादी बिळात

भारतानं केलेल्या सर्जिकल स्ट्राईकनंतर पाकिस्तानमधले दहशतवादी हाफिज सईद आणि मसूद अजहर घाबरल्याचं पाहायला मिळत आहे.

Sep 30, 2016, 09:22 PM IST

या आधीही 6 वेळा झाले सर्जिकल स्ट्राईक

पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर भारतीय लष्करानं सर्जिकल स्ट्राईक करून हे सगळे तळ उद्धव्स्त केले.

Sep 30, 2016, 08:06 PM IST

सर्जिकल स्ट्राईकनंतर शाहरुखकडून भारतीय लष्कराचं अभिनंदन

भारतानं पाकव्याप्त काश्मीरमध्ये असलेल्या दहशतवादी तळांवर हल्ला करून दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं.

Sep 30, 2016, 05:48 PM IST

भारताच्या सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला चिंता

 भारतीय सैनिकांनी पीओकेमध्ये काल सर्जिकल स्ट्राइकनंतर चीनला टेन्शन आले आहे. चीनने भारत आणि पाकिस्तानमधील तणाव दूर होईल अशी आशा व्यक्त केली आहे. 

Sep 30, 2016, 05:12 PM IST

अक्षय कुमार म्हणतो, भारतीय लष्कराचा मला गर्व आहे

उऱी हल्ल्याचा बदला म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या कारवाईनंतर देशभरातूने लष्कर तसेच मोदी सरकारचे अभिनंदन केले जातेय. 

Sep 30, 2016, 09:00 AM IST