पाकव्याप्त काश्मीरमधील सरकारविरोधी आंदोलनातून निर्माण झालेली बंडाची भावना आता शिगेला पोहोचली आहे. मंगळवारी रावालाकोट येथील ईदगाह मैदानावर हजारो निदर्शक जमले आणि त्यांनी पाकिस्तानपासून स्वातंत्र्याची घोषणा करत ठामपणे सांगितले की, "आम्ही पाकिस्तानचा भाग नाही."
ऑल इंडिया इमाम ऑर्गनायझेशनचे मुख्य इमाम, उमर अहमद इल्यासी यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत मोठा दावा केला आहे. एवढंच नाही तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक करत कलम 370 रद्द केल्यानंतर जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या प्रगतीची प्रशंसा केली.
Uddhav Thackeray Shivsena RSS Chief Mohan Bhagwat: भागवत यांनी पुन्हा एकदा अखंड हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडली असा उल्लेख करत ठाकरेंच्या शिवसेनेनं विषयाला हात घातलाय.
Protest in PoK: पाकव्याप्त काश्मीर (पीओके) अलिकडच्या इतिहासातील सर्वात मोठ्या नागरी आंदोलनासाठी सज्ज आहे.
Mock Drill : मॉक ड्रील होणार याच वृत्तानं पुन्हा एकदा नागरिकांच्या मनात अनेक शंकांनी डोकं वर काढलं आणि एकाएकी मॉक ड्रीलच स्थगित करण्यात आल्याची माहिती समोर आली...
India Pakistan Tension : भारताकडून दहशतवाद्यांसह कट्टरतावाद्यांनाही थेट नरकाची वाट... पाकव्याप्त काश्मीरमधील हालचालींवर करडी नजर, एक चूकही पाकिस्तानला पडेल महागात
पाकिस्तानने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलेला भारतीय भूभाग सोडणे ही सर्वात महत्त्वाची बाब आहे, अशी माहिती MEA ने दिली आहे.
Indian Soldiers Viral Video : भारतीय सैनिकांच्या स्वागताचा 'तो' व्हिडीओ अन् नेटकऱ्यांकडून कौतुकाचा वर्षाव
Sanjay Raut On Operation Sindoor Indian Army RSS: संजय राऊत यांनी आपल्या खास शैलीमध्ये सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करताना टोला लगावला आहे.
India Pakistan War :भारत पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत तणाव कायम. पुणे विमानतळावर 20 मिनिटं घिरट्या घालत राहिली विमानं... नेमकं काय घडलं?
India Pakistan War : सीमाभागात सुरु असणाऱ्या भारत आणि पाकिस्तानच्या या संघर्षपूर्ण वातावरणात भारतीय सैन्यदलानं आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे.
India Pakistan War: भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानकडून सीमाभागात क्षेपणास्त्रांचा मारा. भारतीय सैन्यानं परतवून लावले सर्व हल्ले.
Operation Sindoor India Pakistan War Breaking News LIVE Updates in Marathi: भारतीय लष्कराच्या तिन्ही तुकड्यांनी सीमाभागांमध्ये परिस्थितीवर नियंत्रण मिळवत शेजारी राष्ट्राचे सर्व मनसुबे उधळून लावले आहेत.
India Pakistan War :या हल्ल्यांनंतर पाकिस्तान घेरला गेलाय. BLAने क्वेटावर हल्ला तर TTP म्हणजेच तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानने पख्तूनख्वावर हल्ला केलाय. तर सीमाभागात भारताकडून जोरदार हल्ले होताय. त्यामुळे पाकचं चांगलंच कंबरडं मोडलंय.
India Pakistan War Operation Sindoor Airports Closed : आताची सर्वात मोठी बातमी समोर आली आङे. ऑपरेशन सिंदूर अर्तंगत देशातील 24 विमानतळे तात्पुरती बंद ठेवण्यात आली आहे. तर या शहरात संध्याकाळी 7 नंतर दुकानं आणि रेस्टॉरंट्स बंद राहणार आहे.
पाकिस्तानने पंजाबवर केलेल्या मिसाईल हल्ल्याबाबत अत्यंत धक्कादायक अपडेट समोर आली आहे. यामुळे चीनचा खरा चेहरा उघड झाला आहे.
India Pakistan War : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे आता देशाच्या सागरी सीमांवरही सतर्कता बाळगली जात आहे.