pok

POK ताब्यात घ्या... लोकांच्या घोषणाबाजीवर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी असं दिलं उत्तर

राजनाथ सिंह पीओके ताब्यात घेण्याबाबत पाहा काय म्हणाले.

Nov 3, 2022, 07:35 PM IST

Pakistan नं अखेर स्वीकारलं; 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच दहशतवाद्याचा मृतदेह घेतला ताब्यात

भारतीय जवानांनी रक्तदान करत केलेला दहशतवाद्याचा जीव वाचवण्याचा प्रयत्न.... इथे माणुसकी जिंकली पण....

 

Sep 6, 2022, 10:40 AM IST

पाकव्याप्त काश्मीरमध्ये चिनी घुसखोरी? पीओकेआडून चिन्यांचा काश्मीरवर डोळा?

चीनच्या कर्जात बुडालेल्या पाकिस्तानचा परतफेड करण्यासाठी आणखी एक कट

 

May 12, 2022, 10:24 PM IST

भारताविरुध्द मोठा कट रचण्याच्या तयारीत पाकिस्तान, गुप्तचर यंत्रणांचा इशारा

भारताशी मैत्रीची इच्छा व्यक्त करणाऱ्या पाकिस्तानचा (Pakistan) खरा चेहरा उघड

 

Jan 20, 2022, 06:01 PM IST

"नरेंद्र मोदी या दडपशाहीतून आमची सुटका करा", POK नागरिकाची विनंती; व्हिडिओ व्हायरल

ही व्यक्ती सर्व लोकांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत सरकारकडे मदत मागताना दिसत आहे. 

Jan 20, 2022, 02:31 PM IST

भारतीय जवानांनी या वर्षात 151 दहशतवादी केले ठार, अजूनही इतके दहशतवादी सक्रीय

जम्मू-काश्मीरमध्ये सातत्याने दहशतवाद्यांचा खात्मा सुरुच आहे. आतापर्यंत जवानांनी अनेक दहशवताद्यांना शोधून ठार केले आहे.

Nov 25, 2021, 07:22 PM IST
Report On Eight Thousands Terrorist Enter In POK PT3M21S

Video | Special report | PoKमध्ये 8 हजार अतिरेकी तयार

Report On Eight Thousands Terrorist Enter In POK

Sep 2, 2021, 11:10 PM IST

देशात दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट; काबुल स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अधिक सतर्क

गुप्तचर यंत्रणेने दिलेल्या अलर्टनुसार दहशतवादी सुरक्षा दलातील जवानांना लक्ष करू शकता. दहशतवाद्यांकडून सलग फॉरवर्ड लोकेशन आणि LoC जवळ रेकी करण्यात आली आहे. अफगानिस्तानमधील परिस्थिती नियंत्रणाच्या बाहेर आहे. काबुल विमानतळावर झालेल्या हल्ल्यानंतर गुप्तचर यंत्रण अधिक सतर्क झाल्या आहेत.

Aug 29, 2021, 03:00 PM IST

चीनची नवी चाल, POK मध्ये पाकिस्तानला मदत करण्यासाठी भारतीय सीमेजवळ बांधतोय एअरपोर्ट

चीनने 10500 फूटांपेक्षा जास्त उंचीवर बांधलेल्या या विमानतळावर आपले लढाऊ विमान आणि वाहतूक विमान उतरवून त्याची चाचणी केली आहे.

Jun 3, 2021, 08:46 PM IST

भारताचा पाकिस्तानला धडा, लष्कराने दहशतवाद्यांचे लॉन्चिंग पॅड केले नष्ट

भारतीय सैन्याने ( Indian Army)  पाकिस्तान (Pakistan) व्याप्त काश्मीरमध्ये (pok) आतंकवाद्यांचे लॉन्चिंग पॅड उद्वस्त ( strikes on terror launchpads) केले आहे. 

Nov 19, 2020, 07:54 PM IST