police beat

हर्षवर्धन जाधव मागणार वरच्या कोर्टात दाद

पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी एक वर्ष सक्त मजुरीच्या शिक्षेविरोधात कन्नडचे शिवसेना आमदार हर्षवर्धन जाधव आता वरच्या कोर्टात दाद मागणार आहेत. 

Jan 7, 2017, 04:22 PM IST

वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या प्रणव धनावडे याला पोलिसांची मारहाण

वर्ल्ड रिकॉर्ड करणारा युवा क्रिकेटपटू प्रणव धनावडे याला पोलिसांनी मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.  मैदानात हेलिपॅड बांधण्यात येत होते. याला प्रणव याने विरोध केल्याने पोलिसांनी त्याला मारहाण केली. तसेच त्याचे वडील आणि त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यामुळे या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

Dec 17, 2016, 09:00 PM IST

धुळ्यात पालकमंत्र्यासमोर कार्यकर्त्याला मारहाण

आपल्या न्यायहक्कासाठी पालकमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा अडवत दाद मागणाऱ्या कार्यकर्त्यांना पालकमंत्र्यांच्या समक्ष मारहाण झाल्याची घटना धुळे शहरात घडलीय. 

Aug 16, 2016, 09:25 PM IST

पोलिसांचे नागरिकांवर 'तालिबानी छळ'

कायद्याचे रक्षकच कशी दादागिरी आणि दबंगगिरी करतात, याचं धक्कादायक वास्तव आता आम्ही तुम्हाला दाखवतो... 

Jan 13, 2016, 07:29 PM IST