police control mob

भाईजानच्या बर्थ डे ला चाहत्यांना केक ऐवजी लाठ्या,सलमानच्या घरासमोर राडा

सलमानच्या चाहत्यांमध्ये सलमानला पाहण्यासाठी कमालीची उत्सुकता होती. सलमानला शुभेच्छा देण्यासाठी बंगल्याबाहेर गर्दी होती.

Dec 27, 2022, 08:05 PM IST