police recruitment 2022

मोठा दिलासा! पोलीस भरतीचा अर्ज भरण्याची मुदत 15 दिवसांनी वाढवली

आतापर्यंत तब्बल 11 लाख 80 हजार उमेदवारांचे अर्ज प्राप्त झाल्याची माहिती देखील फडणवीस यांनी दिली. अर्ज भरताना उमेदवारांना अनेक अडचणी येत होत्या. यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांना अर्ज भरता आले नाहीत. यामुळे अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी अशी मागणी करण्यात येत होती. त्याला राज्य सरकारनं सकारात्मक प्रतिसाद देत मुदतवाढ देण्याचा निर्णय मान्य केला आहे. 

Nov 29, 2022, 05:03 PM IST

तरुणांनो, ही संधी गमावू नका, पोलीस भरतीसाठी तातडीनं करा अर्ज

वयोमर्यादा संपलेल्यांनाही या भरतीत सहभागी होण्याची संधी, पाहा कसा कराल अर्ज, किती भरावं लागणार शुल्क

Nov 9, 2022, 10:10 PM IST

JOB : 10 वी पास असणाऱ्यांना सरकारी नोकरीची संधी, फक्त 20 रुपयांत असा करा अर्ज

पोलीस भर्तीची शेवटची संधी! 10 वी पास असणाऱ्यांनी अजिबात चुकवू नका, पाहा कसा करायचा अर्ज

Jun 24, 2022, 01:09 PM IST

पोलीस भरती संदर्भात आताची सर्वात मोठी बातमी, वाचा कधी होणार भरती

पोलीस भरतीसाठी कशी होणार परीक्षा? कधीपासून सुरू होणार भरती पाहा सर्व अपडेट्स 

Jun 19, 2022, 09:43 AM IST