political news

'मी त्यांची जागा हिसकावून...' नितीश कुमार यांच्यावर 'त्या' अभद्र वक्तव्यावरून अमेरिकन गायिकेचे ताशेरे

Nitish Kumar Statment : देशातील राजकारणात दर दिवसी नवनवीन घटना घडत असतात. त्यात काही मुद्दे वादाला आणखी वाव देतात. अशाच एका वक्तव्यावरून सध्या वाद सुरु आहेत. 

 

Nov 9, 2023, 10:05 AM IST

World Cup 2023 : बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर पाकिस्तानची कुरापत? वर्ल्ड कपमधील सामन्यातील इमामचा 'तो' Video Viral

World Cup 2023 : वर्ल्ड कपमध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान मॅच दरम्यान पाककडून बॉर्डरनंतर आता बाऊंड्रीवर कुरापत केल्याचा आरोप होतो आहे. सोशल मीडियावर पाकिस्तानच्या कुरापतीचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. 

 

Oct 10, 2023, 09:25 PM IST

Maharastra Politics : कोल्हापूरचं मिशन, पाटलांना टेन्शन! लोकसभा निवडणुकीपूर्वी महायुतीची महाखेळी

Maharastra Politics : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अजित पवार गटाची कोल्हापुरात (Kolhapur Political News ) सरशी होताना दिसली तरी यामागे महायुतीचा मेगाप्लॅन असल्याची चर्चा आहे. 

Oct 5, 2023, 10:04 PM IST

किशोर परिहार : दक्षिण मुंबईचा उभरता राजकीय तारा

दक्षिण मुंबईच्या राजकीय पटलावर किशोर परिहार हा नवा उभरता तारा उदयाला येत आहे. मुंबई कॉलजे विद्यार्थ्यांमध्ये किशो परिहार हे नाव परिचीत झालं आहे. 

Sep 25, 2023, 06:56 PM IST