political news

Jitendra Awhad: आगामी निवडणुकीत राष्ट्रवादीची नवी टीम; जितेंद्र आव्हाड विरोधी पक्षनेते!

Jitendra Awad New opposition leader:  जितेंद्र आव्हाड यांची विरोधी पक्षनेते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या मुख्य प्रतोदपदी देखील जितेंद्र आव्हाड यांची नियुक्ती केल्याची घोषणा करण्यात आली आहे.

Jul 2, 2023, 05:29 PM IST

Sharad Pawar: 'राष्ट्रवादी पक्ष फुटला नाही, पण अजित पवारांवर कारवाई होणार'; शरद पवारांची स्पष्ट केली भूमिका!

Sharad Pawar Press Conference: अजित पवार यांनी  उपमुख्यमंत्रीपदाची (DYCM of Maharastra) शपथ घेतल्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन मोठं वक्तव्य केलं आहे.

Jul 2, 2023, 04:40 PM IST

Maharashtra Political Crisis: "काही दिवसांपूर्वी शरद पवारांनीच आम्हाला....," छगन भुजबळांचं मोठं विधान

Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) महाराष्ट्र सरकारमध्ये (Maharashtra Government) सहभागी झाले असल्याने महाराष्ट्राला पुन्हा एकदा धक्का बसला आहे. अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षातील अनेक मोठे नेते गेल्याने यामागे शरद पवार नाहीत ना? अशी शंका व्यक्त होत आहे. त्यातच आता छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठं विधान केलं आहे. 

 

Jul 2, 2023, 04:13 PM IST

'पहाटेचा शपथविधी' ते 'दुपारचा शपथविधी'... गेल्या साडेतीन वर्षात राज्यातील जनतेनं नेमका काय काय पाहिलं?

Ajit pawar joins eknath shinde led maharashtra government: अजित पवार यांनी 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 2019 च्या पहाटेच्या शपथविधीनंतर ठाकरे सरकारमध्येही अजित पवार उपमुख्यमंत्री होते आणि आज म्हणजेच शिंदे सरकारमध्येही त्यांनी याच पदाची शपथ घेतली आहे. 

Jul 2, 2023, 04:09 PM IST

...अन् एका तासात अजित पवार विरोधी पक्षनेत्याचे उपमुख्यमंत्री झाले; जाणून घ्या नेमकं काय घडलं?

Maharashtra Political Crisis: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला आहे. अजित पवारांनी (Ajit Pawar) विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून शिंदे (Eknath Shinde), फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये सहभागी झाले आहेत. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. 

 

Jul 2, 2023, 03:48 PM IST

शिंदे-फडणवीस-पवार सरकारचा 9-9-9 चा अनोखा फॉर्म्युला! पाहा कसं असेल नव्या सरकारचं मंत्रीमंडळ

Ajit Pawar Joins Eknath Shinde Led Maharashtra Government: अजित पवार यांनी आज उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याबरोबर आलेल्या आमदारांपैकी 9 जणांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

Jul 2, 2023, 03:32 PM IST

Ajit Pawar Oath: अजित पवारांच्या बंडावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले "आम्ही तिघं..."

Ajit Pawar Oath: अजित पवार यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ उडवली असून उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला मोठं खिंडार पाडलं आहे. 

 

Jul 2, 2023, 03:13 PM IST

अजित पवारांसोबत राजभवनात कोणते महत्वाचे नेते पोहोचले?

Ajit Pawar Deputy CM Live Updates: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार हे आपल्या विश्वासू आमदारांना घेऊन राजभवनात दाखल झाले आहेत.

Jul 2, 2023, 01:56 PM IST

अजित पवार की जयंत पाटील? प्रदेशाध्यक्षपदावरुन शरद पवारांनी दिली प्रतिक्रिया

NCP Sharad Pawar: मंत्रिमंडळाच्या सदस्यांची बैठक होत असते. त्यांचा आताच्या मिटिंगचा काय विषय झालाय याचा तपशील माझ्याकडे नाही, असे शरद पवार म्हणाले.

Jul 2, 2023, 01:16 PM IST

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस सरकारची आज वर्षपूर्ती! मंत्रिमंडळ विस्ताराचा मुहूर्त ठरला?

Shinde-Fadnavis Govt : शिवसेनेत फूट पडून एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात 40 आमदार बाहेर पडले. गुवाहाटीतून नाट्यमयरित्या (Shinde Govt Anniversary) सत्तेत आलेल्या या सरकारची आज वर्षपूर्ती. या वर्षपूर्तीच्या मुहूर्तावर राज्य मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींनाही वेग आला आहे. 

Jun 30, 2023, 07:59 AM IST