राज्यात गुन्हेगारांना उमेदवारी, अनेक ठिकाणी हाणामारी
राज्यातल्या दहा महापालिकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत आज संपली. शेवटच्या दिवशी सर्वच पक्षांतर्फे नेत्यांच्या नातेवाईकांना तसंच गुन्हेगारांना उमेदवारी दिली गेल्याचं पाहायला मिळालं.
Feb 3, 2017, 06:52 PM ISTअर्थसंकल्प 2017 : राजकीय पक्षांच्या फंडांविषयी सर्वात मोठी घोषणा
देशात विविध राजकीय पक्ष स्थापन करून त्याद्वारे वेगवेगळ्या छुप्या दात्यांकडून फंड स्वीकारले जातात. यावरच लक्ष केंद्रीत करून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी हा काळा धंदा बंद करण्यासाठी काही बदल केलेत.
Feb 1, 2017, 02:04 PM ISTनिवडणूक खर्चावर बंधन, राजकीय पक्षांना स्वतंत्र बॅंक खाते बंधनकारक
राज्यात महापालिका, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत. दरम्यान, या निवडणुकीतील पैसाचा हिशेब राजकीय पक्षांना दाखवावा लागणार आहे. त्यासाठी स्वतंत्र बॅंक खाते उघडण्याची सक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीच्या खर्चावर बंधन आणण्यासाठी निवडणूक आयोगाने प्रयत्न केला आहे.
Jan 11, 2017, 05:46 PM ISTनोटाबंदीतून राजकीय पक्षांना सूट, मात्र सामान्यांना फटका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 20, 2016, 03:16 PM ISTनोटबंदीतून राजकीय पक्षांना सूट का?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 19, 2016, 09:59 PM ISTराजकीय पक्षांना सूट, जुन्या नोटा बॅंकेत जमा करण्याची मुभा
राजकीय पक्षांना जुन्या नोटा बँकेत जमा करता येणार आहेत, अशी माहिती अर्थसचिव अशोक लवासा यांनी दिली आहे. मात्र, दुसरीकडे जिल्हा सहकारी बँकांना जुन्या नोटा स्वीकारण्यास RBI ने बंदी घातली आहे. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.
Dec 16, 2016, 08:17 PM ISTधुळ्यात राजकीय वर्चस्व राखण्याचं आव्हान
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 13, 2016, 06:33 PM ISTसर्जिकल हल्ल्यानंतर राजकीय हल्ले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 5, 2016, 03:32 PM ISTदलित प्रतिमोर्चासाठी भाजप आग्रही, आंबेडकरांचा आरोप
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2016, 07:16 PM ISTभाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 29, 2016, 11:37 PM ISTभाजपसह 8 पक्षांना निवडणूक आयोगाची नोटीस
राज्यातल्या भाजपसह इतर आठ पक्षांना राज्य निवडणूक आयोगानं नोटीस पाठवली आहे.
Aug 29, 2016, 08:18 PM ISTतुकाराम मुंढे राजकीय पक्षांना नकोसे?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Jul 21, 2016, 11:50 PM ISTराम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ
राम मंदिराच्या मुद्द्यावर राज्यसभेत गोंधळ
Dec 23, 2015, 04:45 PM ISTरस्त्यांच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष एकवटले
रस्त्यांच्या प्रश्नावर सर्व राजकीय पक्ष एकवटले
Oct 23, 2015, 09:45 PM ISTमांसविक्रीबंदीचा वाद, बीएमसी निवडणुकीची नांदी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 13, 2015, 09:20 PM IST