political party

कमल हसन आज राजकीय पक्षाची घोषणा करणार का ?

  चेन्नईच्या राजकारणात इतिहासाची पुनरावृत्ती होणार आहे. एम. जी. रामचंद्रन, करुणानिधी आणि जयललिता यांच्यानंतर कमल हासन राजकारणात प्रवेश करणार आहेत.

Nov 7, 2017, 08:35 AM IST

नव्या पक्षाचं 'राजकीय धाडस' राणेंना पेलणार?

नारायण राणे यांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केली असली तरी राणेंची पुढील राजकीय वाटचाल अत्यंत जिकरीची आहे. काय आहेत राणेंपुढील आव्हानं? कशी असेल त्यांची पुढची राजकीय वाटचाल? पाहुयात...

Oct 3, 2017, 12:07 AM IST

राणेंचा नवा पक्ष भाजपची नवीन खेळी - अशोक चव्हाण

नारायण राणे यांनी नवीन पक्ष काढणे म्हणजे शिवसेनेची ताकद कमी करण्यासाठी भाजपने केलेली नवीन खेळी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केलीय.

Oct 2, 2017, 05:18 PM IST

राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही - अभिनेता रजनिकांत

आपण एक कलाकार असून अभिनय करत राहणं हेच आपल्या जीवनाचं ध्येय आहे. त्यामुळे राजकारणात जाण्याचा प्रश्नच नाही असं सुपरस्टार अभिनेता रजनीकांत यांनी स्पष्ट केलं आहे. तब्बल आठ वर्षांनंतर द बॉस रजनीकांत आपल्या चाहत्यांना भेटले. यावेळी चाहत्यांशी संवाद साधताना राजकारणात प्रवेश करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं आहे.

May 15, 2017, 01:33 PM IST

त्याला पक्षाचा AB फॉर्म मिळाला, पण...

पक्षीय बंडाळी टाळण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवारी यादी जाहीर केल्या नाहीत.

Feb 3, 2017, 10:58 PM IST

पुण्यात तिकीटांसाठी आमरण उपोषण सुरू

पुण्यात भाजपचे नाराज कार्यकर्ते जगन्नाथ कुलकर्णी यांनी गांधीगिरी करत पक्ष कार्यालयासमोर कुटुंबीयांसमवेत उपोषणाला बसले. 

Feb 3, 2017, 08:30 PM IST

नव्या राजकीय पक्षाची भर, संभाजी ब्रिगेडची घोषणा

संभाजी ब्रिगेडनेता राजकीय क्षेत्रात उडी घेतली आहे. वांद्र्याच्या रंगशारदा सभागृहात 'संभाजी ब्रिगेड' या राजकीय पक्षाची अधिकृत घोषणा करण्यात आली. 

Dec 1, 2016, 08:47 AM IST

श्रीहरी अणेंची नव्या पक्षाची घोषणा

विदर्भवादी नेते आणि महाराष्ट्राचे माजी महाधिवक्ता श्रीहरी अणेंनी नव्या राजकीय पक्षाची घोषणा केली आहे.

Sep 24, 2016, 06:11 PM IST

नवज्योत सिंग सिद्धूंची आता एक नवी टीम

नवज्योत सिंग सिद्धूंची आता एक नवी टीम

Sep 2, 2016, 11:29 PM IST

राजकीय पक्षांना आयाराम-गयारामांची डोकेदुखी

राजकीय पक्षांना आयाराम-गयारामांची डोकेदुखी

Mar 31, 2016, 10:06 PM IST