political update

Political Update: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला राहुल गांधींनी साधं फुलंही वाहिलं नाही? बावनकुळेंची टीका

Political Update: राजीव गांधींची (Rajiv Gandhi) जयंती पुण्यतिथीला उद्धव ठाकरे त्यांना आदरांजली वाहतात. मात्र आज माझा प्रश्न आहे की बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) स्मृतिदिनी राहुल गांधी यांनी त्यांच्या प्रतिमेला फुल वाहिली आहेत का? चार शब्द ते बोलले का?, उद्धव ठाकरेंनी संपूर्ण पक्ष काँग्रेसच्या वेठीस बांधला आहे.

Nov 17, 2022, 08:16 PM IST

Maharashtra Politics: 'अशा घटना घडू नये म्हणून...'; Sharddha Walker प्रकरणावर चित्रा वाघ यांनी दिली प्रतिक्रिया

Maharashtra Politics: 18 वर्षीय मुलींना स्वतःचा निर्णय घेण्याचा अधिकार (18 years old Young Girls) असला तरी त्यांना विनंती आहे की अशा पद्धतीने चुकीचा (Chitra Wagh) निर्णय घेऊ नये, अशी विनंती भाजपच्या (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी केली आहे. 

Nov 17, 2022, 07:40 PM IST

OBC Reservation : ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

OBC Reservation hearing today : ओबीसी राजकीय आरक्षण संदर्भात आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होत आहे. दरम्यान, महाराष्ट्र सरकारच्या निर्णयानुसार 92 नगरपरिषदांमध्ये थेट नगराध्यक्ष पदाचे आरक्षण लागू होणार आहे. त्यामुळे या सुनावणीकडे लक्ष लागले आहे.

Nov 17, 2022, 08:33 AM IST

Raj Thackeray : '...नाहीतर चालते व्हा', राज ठाकरे चांगलेच संतापलेत

Raj Thackeray Mumbai meeting : मनसे (MNS) प्रमुख राज ठाकरे यांनी पक्ष बांधणीवर पक्ष केंद्रीत केले आहे. (Maharashtra Politics News) त्यांनी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांची कानउघडणी केली.

Nov 14, 2022, 11:59 AM IST

पहिली भेट, अनोखा प्रपोज! देवेंद्र-अमृता फडणवीसांची लव्हस्टोरी, पहिल्याच नजरेत...

अमृता फडणवीस  आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची लव्हस्टोरी खूप रंजक आहे, आम्ही तुम्हाला अमृता फडणवीस यांच्या लग्नापूर्वीच्या आयुष्याबद्दल सांगणार आहोत. 

Nov 10, 2022, 10:07 PM IST

Sanjay Raut : संजय राऊत यांच्या वक्तव्यावर फडणवीसांचे सूचक विधान, पुन्हा एकदा कटुता संपवण्याचे संकेत

Devendra Fadnavis : भाजपचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांच्या भेटीबाबत सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे त्यांच्या भेटीकडे लक्ष असणार आहे. 

Nov 10, 2022, 01:50 PM IST

Raj Thackeray : राज ठाकरे यांना संजय राऊत यांचा जोरदार टोला, 'अशा भावना व्यक्त...

Sanjay Raut on Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( Raj Thackeray) यांनी खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर टीका केली होती. या टीकेला राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

Nov 10, 2022, 01:12 PM IST

संजय राऊत म्हणाले, 'हे घटनाबाह्य सरकार आहे, तीळमात्र शंका नाही'

Sanjay Raut Reaction : ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत आज शरद पवार आणि उद्धव ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता आहे. (Maharashtra Politics News) कालच संजय राऊतांची जेलमधून जामिनावर सुटका झाली आहे. जेलमधून बाहेर आल्यानंतर संजय राऊतांनी फडणवीसांच्या वक्तव्याचं स्वागत केलंय.

Nov 10, 2022, 11:43 AM IST

Gram Panchayat Election : शिंदे गटाची मोठी कसोटी; राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले, पाहा कार्यक्रम

Gram Panchayat Election: राज्यात निवडणुकांचे वारे सुरु झालेत. आता राज्यातील 7751 ग्रामपंचायत निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. (Maharashtra  Political News) निवडणूक आयोगाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 

Nov 10, 2022, 09:06 AM IST

Maharashtra Politics: संजय राऊत यांना जामीन मिळताच हातात मशाल घेऊन कार्यकर्त्याचा जल्लोष, पण अतिउत्साह नडला... पाहा काय झालं

शिवसेना प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut Bail) यांना जामीन मंजूर झाल्यानंतर नागपुरात जल्लोष करत शिवसैनिक आनंदाने मशाल हाताळताना एका शिवसैनिकाच्या केसांनी आणि डाव्या हातावरील शर्टने अचानक पेट घेतला. 

Nov 9, 2022, 05:05 PM IST

Anil Parab : ठाकरे गटाचे अनिल परब यांच्या अडचणीत वाढ, 'या' प्रकरणी गुन्हा दाखल

Dapoli resort alleged land deal scam : दापोली रिसॉर्ट संदर्भातील कथित जमीन व्यवहार घोटाळ्याप्रकरणी माजी परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. (Maharashtra Political News)

Nov 8, 2022, 08:36 AM IST

'या छोट्या पप्पूने तुम्हाला महाराष्ट्रभर पळवलंय' हिम्मत असेल तर... आदित्य ठाकरे यांचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यावर आदित्य ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले केंद्र सरकारला अशी लोकं कशी चालतात

 

Nov 7, 2022, 04:55 PM IST