political update

Breaking | भगतसिंग कोश्यारी यांचा पदभार इतर राज्यांच्या राज्यपालांकडे जाण्याची शक्यता

 महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून अतिरिक्त जबाबदारी पी श्रीधरन यांच्याकडे जाण्याची शक्यता आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

Jun 22, 2022, 10:08 AM IST

एकनाथ शिंदेंची नाराजी उद्धव ठाकरेंना आधीच माहित होती का? कधी झाली शेवटची भेट

एकनाथ शिंदे थेट भाजपच्या संपर्कात असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. परंतू शिवसेनेसाठी धक्का मानली जाणारी या घडामोडीची कुणकूण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना होती का अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Jun 21, 2022, 09:41 AM IST

'...ही भाषा फारच सौम्य'; शिवराळ भाषेचं राऊत यांच्याकडून समर्थन

Sanjay Raut : शिवसेना नेते संजय राऊत यांनी आपल्या शिवराळ भाषेचं समर्थन केल आहे. 'एखादा महाराष्ट्रद्रोही आमच्यावर थुंकत असेल तर ही भाषा फारच सौम्य वाटते' असं राऊत म्हणाले.

Feb 21, 2022, 08:51 AM IST

नितेश राणे यांना अटक होणार की नाही? काय म्हणाले वकील

नितेश राणे यांचा जामीन अर्ज फेटाळल्यानंतर नितेश राणे यांच्यावर अटकेची टांगती तलवार

Feb 1, 2022, 04:17 PM IST

सर्वात मोठी बातमी : नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

 नितेश राणेंना अटक होणार?, जामीन अर्ज फेटाळला

Feb 1, 2022, 02:56 PM IST

आर. आर. पाटील यांच्या मुलाला या आजीकडून ऑफर अन् मोलाचा सल्लाही

संपूर्ण देशात महाराष्ट्राचं राजकारण सुसंस्कृत आणि सभ्यतेसाठी ओळखलं जातं. त्याचं श्रेय अनेक सुसंस्कृत राजकीय नेत्यांना जातं

Oct 31, 2021, 12:27 PM IST

किरिट सोमय्यांचा हसन मुश्रीफांवर कोट्यावधींच्या घोटाळ्याचा आरोप; ठाकरे सरकारचा आणखी एक मंत्री अडचणीत

 ठाकरे सरकारच्या डर्टी 11 मधील राखीव खेळाडूंची यादी दुर्दैवाने वाढत चालली आहे. असे म्हणत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी राज्य सरकारमधील आणखी एका मंत्र्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Sep 13, 2021, 01:43 PM IST