political update

Bharat Jodo Yatra : राहुल गांधी यांची 'भारत जोडो यात्रा' आज महाराष्ट्रात; रात्री 9 च्या सुमारास दिसणार कधीही न पाहिलेलं चित्र

राहुल गांधी (Rahul Gandhi) यांचा सुरु असणारा प्रवास आज महाराष्ट्राच्या (Maharashtra) वेशीत प्रवेश करणार आहे. राज्यात आल्यानंतर या भारत जोडो यात्रेला (Bharat jodo yatra) नेमकं काय स्वरुप प्राप्त होईल ते पाहाच....

 

Nov 7, 2022, 07:30 AM IST

Andheri Bypoll Result: ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके यांना 66 हजार मतं, तर दुसऱ्या पसंतीची मतं नोटाला

Maharashtra Political News : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result) निकाल अखेर हाती आलाय.  

Nov 6, 2022, 03:15 PM IST

Rutuja Latke : अंधेरी मतदारसंघात ठाकरे गटाचीच सत्ता, ऋतुजा लटके विजयी

Maharashtra Political News : राज्यातील बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा (Andheri Bypoll Result 2022) निकाल काही वेळातच जाहीर होईल. मात्र, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवार ( Maharashtra Political News Update) विजयाच्या उंबरठ्यावर आहेत. 

Nov 6, 2022, 01:53 PM IST

Maharashtra Politics: लोक म्हणतील नाना पटोले कोण?; Nana Patole यांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे प्रत्युत्तर

मागच्या आठवड्यात जिल्हयाच्या बैठकीत अनेक नेत्यांचा निधी हा कट झालं आहे यावर पाटील यांना विचारलं असता ते म्हणाले की, ''ज्या लोकांना कमी निधी मिळाला आहे अश्या लोकांच्या याद्या फायनल झाल्या आहेत.

Nov 6, 2022, 01:18 PM IST

Maharashtra Political News : अंधेरी पोटनिवडणुकीत ठाकरे गटाच्या ऋतुजा लटकेंविरुद्ध 'नोटा'चा सामना

Maharashtra Political News : ठाकरे गटाच्या (Maharashtra Political Update News) ऋतुजा लटके (Rutuja Latke News) यांना सहाव्या फेरीअखेर 21090 मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून त्यांची आघाडी कायम  तर 4338 इतकी 'नोटा'ला मतं मिळाली आहेत. त्यामुळे लटके विरुद्ध 'नोटा' अशी लढत दिसून येत आहे.

Nov 6, 2022, 11:19 AM IST

Political Update: आमदार नितेश राणे यांच्या प्रयत्नांना यश! विमा कंपनीनं उचलं मोठं पाऊल

दरम्यान आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील शेतकरी (Farmers insurance) विमा कंपन्या कृषी अधिकारी यांच्यासमवेत आजची ही बैठक होत असल्याचे जाहीर होताच विमा कंपनीकडून देय असलेली शेतकर्‍यांची 6 कोटी 34 लाख रुपयांची नुकसानभरपाईची रक्कम तात्काळ जमा झाली. 

Nov 6, 2022, 09:37 AM IST

Andheri Bypoll Result : अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा आज निकाल, कोण मारणार बाजी?

Andheri Bypoll Result : राज्यातल्या बहुचर्चित अशा अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. (Maharashtra Political News) शिवसेनेच्या उमेदवार ऋतुजा लटके विरुद्ध अपक्ष उमेदवाराची लढत रंगणार आहे. 

Nov 6, 2022, 07:17 AM IST

Maharashtra Politics: 'शरद पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीमागे दडलंय काय? उदय सामंत यांनी सांगितलं कारण

निवडणुकीत ज्यांचा स्वतःचाच पराभव झाला त्यांनी काही बोलू नये. निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनी याबाबत बोलावं; एकनाथ शिंदे (Eknath Shinde) पडणार या चंद्रकांत खैरे यांच्या विधानावर उदय सावंतांनी प्रतिक्रिया दिली आहे

Nov 5, 2022, 04:06 PM IST

Political Update: लवकरच पाहायला मिळणार देवेंद्र फडणवीसांचा मास्टर स्ट्रोक?

सध्या कॉंग्रेसची मोठी यात्रा सुरू आहे. भारत छोडो यात्रा सुरू आहे. त्यामुळे त्यांनी सांगितले नाही हे आमदार कॉंग्रेसचे आहेत. शिंदे गटाचे 16 आमदार बाद ठरले तर काँग्रेसचे 22 आमदार तयार असल्याची भविष्यवाणी खैरे यांनी यंदा वर्तविली आहे.

Nov 5, 2022, 09:45 AM IST

Nawab Malik : नवाब मलिक यांना EDचा मोठा दणका, फ्लॅट्ससह जमीन जप्तीचे आदेश

Nawab Malik properties : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री नवाब मलिक ( Nawab Malik) यांना ईडीने (ED) मोठा दणका दिला आहे.  

Nov 5, 2022, 08:26 AM IST

संभाजीनगरमध्ये आदित्य ठाकरेंच्या सभेला Red, तर श्रीकांत शिंदेंच्या सभेला Green सिग्नल

Maharashtra Politics ठाकरे-शिंदेंची पुढची पिढी पहिल्यांदाच आमनेसामने येणार, पण आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारली

Nov 4, 2022, 04:48 PM IST

आताची मोठी बातमी! राष्ट्रवादीचा ओक्के कार्यक्रम होणार, 12 आमदार फुटले?

Maharashtra Politics राज्याच्या राजकारणातली मोठी बातमी, शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसलाही खिंडार

Nov 4, 2022, 04:09 PM IST

...आम्ही भीक घालणार नाही; गुलाबराव पाटीलांवर कोणी केली टीका?

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray) यांची काल सभा होती. मी कुठलाही जातीवादी भाषण केले नाही, तरीही माझ्यावर बंदी घालण्यात आली आहे. आमदार बांगर यांनी पोलिसांना शिवीगाळ केले, त्यांचे अनेक आमदार तलवार काढण्याची भाषा करतात, अनेकांना मारहाण देखील झाली तेंव्हा त्यावेळेस सुव्यस्था कुठे गेली होती.

Nov 4, 2022, 03:49 PM IST

Maharashtra Politics: ''संतोष बांगर हा... '' ठाकरे गटाच्या नेत्यानं साधला जोरदार निशाणा

शिंदे गट आमदार संतोष बांगर (Santosh Bangar Controversy) पुन्हा वादात चर्चेत आलेत. काल दुपारी 12 आसपास मंत्रालय गार्डन गेट येथून सोबत आलेल्या कार्यकर्त्यांना नोंद न घेता थेट प्रवेश द्यावा यावरून पोलिसांसोबत हुज्जत घातली. 

Nov 4, 2022, 03:04 PM IST

सुषमा अंधारेंना मोठा धक्का... पोलिसांकडून करण्यात आली 'ही' कारवाई

ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या समवेत युवा सेनेचे राज्य विस्तारक व ठाकरे गटाचे वक्ते शरद कोळी यांनी धरणगाव येथे केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी भाषण बंदीचे आदेश काढत अवघ्या काही वेळात जिल्हा बंदीचे देखील आदेश काढले. 

Nov 4, 2022, 10:44 AM IST