भास्कर जाधवांचे राजकारणातून निवृत्तीचे संकेत
Sanjay Raut On Bhaskar Jadhav Remarks On UBT
Jun 22, 2025, 04:10 PM ISTबाळासाहेबांनी उमेदवारी दिली होती पण..., 21 वर्षानंतर भास्कर जाधवांनी सांगितलं शिवसेना सोडण्याच कारण
शिवसेना का सोडली? 21 वर्षानंतर भास्कर जाधव यांनी झी 24 तासच्या टू द पॉईंटमध्ये केला मोठा खुलासा. काय म्हणाले नेमकं भास्कर जाधव? पाहूयात सविस्तर
Jun 22, 2025, 08:19 AM ISTEXCLUSIVE : 'शरद पवारांना सोडणं आयुष्यातील खूप मोठी चूक'; टू द पॉईंटमध्ये भास्कर जाधव यांनी व्यक्त केली खंत
भास्कर जाधव पुढे म्हणाले, हे मी आज शिवसेनेत असताना बोलतो आहे. कदाचित या बोलण्याचे मला परिणाम भोगावे लागतील, हेही मला माहिती आहे. चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर हे सांगण्याचं नैतिक धाडस माझ्यामध्ये आहे.
Jun 21, 2025, 06:26 PM ISTEXCLUSIVE : नाराज भास्कर जाधव राजकारणातून निवृत्त होणार?, टू द पॉईंटमध्ये जाधव यांच्या गौप्यस्फोट
भास्कर जाधव यांनी राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहे, टू द पॉईंटमध्ये जाधव यांनी गौप्यस्फोट केल्यानंतर हे निवृत्तीचे संकेत की दबावतंत्र?, अशी चर्चा रंगली आहे.
Jun 21, 2025, 05:17 PM ISTसभासद योग्य आहे त्याला साध देतील; 'त्या' निवडणुकीआधी शरद पवारांचं विधान
Sharad Pawar On Malegaon Sugar Factory Politics
Jun 21, 2025, 12:40 PM ISTमाळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार, अजित पवाराचं वक्तव्य, निवडणुकीत मोठा ट्विस्ट
माळेगाव कारखान्याचं भलं करण्याची धमक फक्त अजित पवार मध्येच. अजित पवारांची मोठी घोषणा. माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट.
Jun 14, 2025, 07:48 PM ISTठाकरे भावांच्या युतीच्या चर्चेपूर्वीच फडणवीस राज ठाकरेंची भेट
ठाकरे भावांच्या युतीच्या चर्चेपूर्वीच फडणवीस राज ठाकरेंची भेट
Jun 12, 2025, 08:35 PM IST500 च्या नोटा चलनातून काढून टाका! जाहीर सभेत मोदींच्या निकटवर्तीय CM ची मागणी; म्हणाले, 'देशात...'
Ban Rs 500 Notes: केंद्रातील पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील सरकारने आपल्या पहिल्याच कार्यकाळात लागू केलेल्या नोटबंदीमध्ये एक हजार आणि 500 च्या चलनी नोटा चलनामधून काढून घेतल्या.
Jun 3, 2025, 01:22 PM ISTनव्या समीकरणांची नांदी? 'ती' चूक टाळण्यासाठी शिंदेंनी राज ठाकरेंच्या घरी पाठवला शिलेदार; बंद दाराआड...
Raj Thackeray Meeting: राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ' या निवासस्थानी जाऊन एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे महत्त्वाच्या शिलेदाराने मनसे अध्यक्षांची भेट घेतली.
May 13, 2025, 10:16 AM ISTलोकसभेच्या 6 मतदारसंघात मविआचा आमदारच नाही
Mahayuti Is In Power In Baramati
Apr 26, 2025, 02:55 PM IST'वेळ आली आहे एकत्र येण्याची' शिवसेना UBTच्या या पोस्टचा नेमका अर्थ काय? राज ठाकरे कनेक्शनचीच चर्चा
Uddhav Thackeray Raj Thackeray Alliance : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार? सोशल मीडियावर करण्यात आलेल्या त्या एका पोस्टनं वळवल्या सगळ्यांच्याच नजरा. वाचा त्यात म्हटलंय तरी काय...
Apr 26, 2025, 11:19 AM IST
काश्मीर प्रसंगी सरकारमध्ये कुरघोडीचं राजकारण
Politics of squabbling within the government on the Kashmir issue
Apr 24, 2025, 08:30 PM ISTपहलगामवरून राजकारण तापलं, मोदी पाकिस्तानला धडा शिकवतील - एकनाथ शिंदे
Politics heated up over Pahalgam, Modi will teach Pakistan a lesson - Eknath Shinde
Apr 23, 2025, 02:05 PM IST'विषातून अमृत निघाले तर महाराष्ट्राला...', दोन्ही ठाकरेंच्या संभाव्य युतीबद्दल UBT सेनेचं सूचक विधान; म्हणाले, 'भाजपचे...'
Shivsena MNS Alliance: "काही जण चेहऱ्यावर खोटा आनंद आणून ‘‘व्वा, छान! दोन्ही ठाकरे एकत्र आले तर आनंदच’’ असे सांगत आहेत, पण महाराष्ट्रद्रोह्यांचा हा आनंद खरा नाही," असं ठाकरेंच्या सेनेनं म्हटलं आहे.
Apr 21, 2025, 07:44 AM ISTमहाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठा प्रश्न! खरचं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का?
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार अशा चर्चा मागील अनेक वर्षांपासून सुरु आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी केलेल्या विधानानंतर ते पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र, यावेळी दोन्ही बंधू खरंच एकत्र येणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Apr 19, 2025, 10:38 PM IST