politics

Video : दिलेला शब्द पाळत मुख्यमंत्री फडणवीस कोपर्डीतील पीडितेच्या बहिणीच्या लग्नाला हजर; दरेंकरांनी म्हटली मंगलाष्टकं...

Viral Video : मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर अनेक महत्त्वाच्या कामांमध्ये व्यग्र असतानाची देवेंद्र फडणवीस यांनी एका महत्त्वाच्या ठिकाणी हजेरी लावली. 

 

Dec 9, 2024, 08:49 AM IST

मोहित कंबोज यांचा नेक्स्ट टार्गेट 'गजा भाऊ' नेमका आहे तरी कोण? 'थेट उचलून आणण्याची धमकी...'

Mohit Kamboj : भाजप नेते मोहित कंबोज यांनी सोशल मीडियावर गजा भाऊला जाहीर धमकी दिलीय. त्यानंतर सोशल मीडियावर एक वेगळंच शाब्दिक युद्ध सुरु झाल्याच पाहिला मिळतंय. 

Dec 2, 2024, 06:56 PM IST

'गृहमंत्री पदामुळं सरकार अडलेलं नाही तर...'; राऊतांना वेगळीच शंका! म्हणाले 'फडणवीसांच्या जागी...'

Sanjay Raut: एका गृहमंत्री पदामुळे महाराष्ट्राचे सरकार आधांतरी लटकून पडला आहे, असा आरोप संजय राऊतांनी केला आहे. 

 

Dec 2, 2024, 11:56 AM IST

गोपीनाथ मुंडेंची तिसरी पिढी आर्यमन कधी येणार राजकारणात? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं...

Pankaja Munde Son Aryaman Munde: आर्यमन पालवे... गोपीनाथ मुंडेंची तिसरी पिढी म्हणून राजकारणात येणार असल्याची चर्चा रंगली आहे.  पंकजा मुंडे यांचा जाहीर सभेत मोठा खुलासा केला आहे. 

Oct 21, 2024, 06:54 PM IST

Sayaji Shinde Net Worth: साऊथचे टॉप 10 खलनायक आणि त्यांची संपत्ती!

मराठी, हिंदी तसेच दाक्षिणात्य सिनेमांमध्ये काम केलेले अभिनेते सयाजी शिंदे यांनी समाजकारणानंतर आता राजकारणाची वाट धरली आहे. त्यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात प्रवेश केला आहे. 

Oct 11, 2024, 08:33 PM IST

सुप्रिया सुळे मुख्यमंत्री तर युग्रेंद्र पवार आमदार, बारामतीत झळकले बॅनर, राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण

Maharashtra Politics : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीत लावण्यात आलेल्या बॅनरने सर्वांचं लक्ष वेधलंय. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. 

Sep 22, 2024, 07:43 AM IST