मुलींनो आता दुर्लक्ष करताय पण लग्नानंतर येऊ शकते मोठी समस्या...आताच काळजी घ्या
अभ्यासाच्या अहवालात असे सुचवण्यात आले आहे की या आजारामुळे महिलांमध्ये हार्मोन्सशी संबंधित अनेक प्रकारच्या समस्या वाढू शकतात.
Oct 17, 2022, 05:16 PM ISTभारतीय महिलांमध्ये वाढतोय पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम, 'या' उपायांनी रहा दूर
पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम असणार्या महिलांच्या बाळांमध्ये ऑटिझम बळावण्याची शक्यता अधिक असते असे काही दिवसांपूर्वी एका रिपोर्टद्वारा जाहीर करण्यात आले होते.
Aug 7, 2018, 05:12 PM ISTPCOS चा त्रास असणार्यांच्या स्त्रियांच्या मुलांंमध्ये 'या' आजाराचा धोका
आजकाल तणावग्रस्त आणि धकाधकीच्या होत चाललेल्या लाईफस्टाईलमुळे अनेक आजारांचा धोका बळावला आहे.
Aug 5, 2018, 08:56 AM ISTवंध्यत्व आणि मुरूम येण्याचं हे कारण तुम्हाला माहितीय!
पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम (पीसीओएस) एक असा डिसऑर्डर आहे, ज्यामुळं वंध्यत्व येतं. जर कोणतीही महिला अनियमित मासिक पाळी आणि मुरूमांमुळे त्रस्त असेल आणि तिचं वजन वाढत असेल तर ती पीसीओएस नावाच्या हार्मोनल इंम्बॅलेन्सनं ग्रस्त असेल. स्त्रीरोग आणि वंध्यत्व विशेषज्ञ डॉ. ऋषिकेश पाय सांगतात की, वंध्यत्व उत्पन्न करणारा पीसीओएस सामान्य आजार आहे, जो आजकाल अनेक भारतीय महिलांमध्ये आढळतो.
Aug 19, 2015, 11:47 AM ISTदाढीवाल्या महिलेने स्वीकारला शिख धर्म
`पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोम`ने पीड़ित ब्रिटनमधील भारतीय महिलेने शिख धर्म स्वीकारला आहे. पॉलीसिस्टिक ओवरी सिंड्रोममुळे या महिलाला दाढी आणि मिशा येत होत्या. तसेच तिच्या चेहऱ्यावर, हातावर आणि छातीवरही केस वाढत होते.
Feb 19, 2014, 01:25 PM IST