पोटाची खळगी भरायला निघालेल्या गोंधळ्यांवर काळाचा घाला; तरुणासह चिमुकल्याचा तळ्यात बुडून मृत्यू
Chhatrapati Sambhaji Nagar : शेततळ्याजवळ खेळत असताना चिमुकला पाण्यात पडला होता. त्याला वाचवण्यासाठी तरुणानेही उडी घेतली. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तोही पाण्यात बुडाला. या घटनेनंतर वैजापूरमध्ये शोककळा पसरली आहे
May 8, 2023, 12:38 PM ISTVIDEO | वडनेरभैरव वनक्षेत्रात प्राण्यांसाठी पाणी
Chandwad Artifical Water Pond For Animals In Summer
Apr 10, 2022, 10:20 PM ISTस्वत:ची तहान भागवण्याची किंमत या झेब्राला अशी मोजावी लागली, नक्की काय घडलं पाहा व्हिडीओ
आपल्याला सोशल मीडियावर जंगलातील किंवा वाईल्ड लाईफ संबंधीत अनेक व्हिडीओ पाहायला मिळेले असतील.
Mar 16, 2022, 03:29 PM ISTकोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातला अद्भूत नजारा
कोल्हापूर : रंकाळा तलाव परिसरातला अद्भूत नजारा
Jan 4, 2020, 09:30 PM ISTहत्तींच्या एवढ्या मोठ्या झुंडी तुम्ही यापूर्वी पाहिल्या नसतील...
श्रीलंकेतील कॅंडी शहरापासून सुमारे दोन तासाच्या अंतरावर मिन्नेरिया नॅशनल पार्क अभयारण्यात जवळपास ३०० हत्ती एकाच ठिकाणी दिसतायत.
Sep 5, 2019, 11:14 PM ISTरायगड | फणसाड अभयारण्याचा स्तुत्य उपक्रम
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
May 22, 2018, 10:13 PM ISTसुखवार्ता : गोष्ट एका पाणीदार चमत्काराची
सुखवार्ता : गोष्ट एका पाणीदार चमत्काराची
Feb 5, 2018, 11:17 PM ISTपुणे | सातव्या दिवशी घरगुती आणि मंडळाच्या गणपतीच विसर्जन
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 31, 2017, 08:45 PM ISTमागेल त्याला शेततळे योजनेचं वास्तव
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 23, 2017, 08:27 PM ISTतलावातील खराब पाण्यामुळे शाळेत पटसंख्या घटली
शाळेला लागून असलेल्या रामाळा तलावाच्या दुर्गंधीमुळे वर्गातील मुलींना उलट्या आणि मळमळीचा त्रास होतो.
Mar 26, 2017, 07:38 PM ISTसरकार पाणी अडवतंय, वाळू माफिया बंधारा फोडतायत
अक्कलकोट तालुक्यातील आळगे गावात वाळू माफियांनी हैदोस घातला आहे. वाळू उपशासाठी अडचण ठरत असल्यामुळे तुडुंब भरलेल्या बंधाऱ्याचे रातोरात दारे उखडून फेकून दिल्याने लाखो लीटर पाणी वाया गेलंय.
Nov 23, 2016, 07:54 PM ISTउरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू
उरणमध्ये तलावातील माशांचा गूढ मृत्यू
Jun 29, 2016, 09:10 PM ISTशेततळी नको, विहिरी द्या; शेतकऱ्यांची मागणी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 3, 2016, 09:25 AM IST