चीड आणणारी घटना, मुलगा होत नसल्याने पॉर्न व्हिडिओ दाखवून पत्नीवर अनैसर्गिक अत्याचार
Crime News : चार मुली झाल्यात. पण मुलगा झाला नाही, म्हणून माथेफिरु पती पत्नीला पॉर्न व्हिडिओ दाखवून तिच्यावर अनैसर्गिक अत्याचार करत असल्याची धक्कादायकबाब पुण्यात समोर आली आहे.
Jun 4, 2022, 08:40 AM ISTपॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्राच्या ऑफिसमध्ये छापा; पॉर्न व्हिडीओज, हार्ड डिस्क पोलिसांकडून जप्त
बुधवारी संध्याकाळी राज कुंद्राच्या मुंबईत असलेल्या विआन इंडस्ट्रीज लिमिटेडच्या ऑफिस आणि इतर ठिकाणी छापेमारी करण्यात आली.
Jul 22, 2021, 11:25 AM ISTराज कुंद्रानंतर एकता कपूर ही अडचणीत येणार? KRK चं ट्विट
अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राच्या अटकेनंतर अनेक मोठे खुलासे केले जात आहेत. राज कुंद्राला अटक करण्यापूर्वी क्राइम ब्रँचने अनेक दिवस या प्रकरणाची चौकशी केली होती. अश्लील चित्रपट बनवण्याचं हे सगळं प्रकरण आहे. ज्यामध्ये शिल्पाचा पती राज कुंद्रा ( Raj Kundra) हा मुख्य सुत्रधार असल्याचं उघडकीस आलं. आता या प्रकरणात, कमाल खानने ( Kamal Khan ) आणखी काही सेलिब्रिटीचे नाव घेतलं आहे.
Jul 21, 2021, 06:44 PM ISTमुलींना फसवून काढायचा व्हिडीओ, 10वीच्या टॉपरसह तिघांना अटक
Mumbai 3 Youngsters Arrest They Upload Porn Videos On Youtube And Facebook
Feb 27, 2021, 08:35 PM ISTफेसबुकवर अश्लील व्हिडीओ टाकणाऱ्या 3 जणांना बेड्या
Mumbai 3 Arrest Those Upload Porn Videos On Social Media
Feb 27, 2021, 08:00 PM ISTसेक्स टीप्स : वाढत्या वयाच्या व्यक्तींसाठी महत्त्वाचे
सेक्स संबंध जीवनातील खूप खास पैलूमधील एक आहे. वाढत्या वयानुसार सेक्स करण्याची क्षमचा आणि इच्छा कमी होणे स्वाभाविक आहे. पण असे काही टीप्स आहेत त्यामुळे तुम्ही नेहमी तरूण राहण्यास मदत होऊ शकते.
Dec 28, 2015, 08:52 PM ISTमित्राने तिचा अश्लील व्हिडिओ बनवला, ब्लॅकमेल करत पैसे उकळले
दिल्लीत एक धक्कादायक घटना पुढे आली आहे. मित्रानेच महिलेवर बलात्कार करुन एक व्हिडिओ तयार केला. या व्हिडिओच्या माध्यमातून तो तिला ब्लॅकमेल करुन तिच्याकडून पैसेही उकळावयाचा. याप्रकरणी मोहम्मद नावेद (३६) याला पोलिसांनी अटक केली.
Sep 5, 2015, 09:58 PM IST`व्हॉटस अॅप`वर अश्लील व्हिडिओ पाठवणाऱ्याला अटक
तुम्ही मोबाईलवरून कुणालाही त्रास दिला, तर तुमचं मुक्काम पोस्ट पोलिस स्टेशन ठरलेलं आहे, असं या बातमीवरून स्पष्ट होतंय.
Apr 20, 2014, 12:47 PM ISTश्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काय दडलंय?
आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये एकामागून एक धक्कादायक खुलासे होतायत. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचनं शुक्रवारी जप्त केलेल्या श्रीसंतच्या लॅपटॉपमध्ये काही मॉडेल्स, अभिनेत्रींचे फोटो सापडल्याची माहिती झी मिडीयाच्या सूत्रांनी दिलीय.
May 20, 2013, 11:34 AM ISTस्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद, युवा खेळाडूंना धमक्या?
स्पॉट फिक्सिंगमध्ये दाऊद कंपनीचा सहभाग असल्याची शक्यता आता आणखी बळावलीय. युवा खेळाडूंना सट्टेबाज दाऊदच्या नावानं धमकावत असल्याचा खुलासा एका इंग्रजी वृत्तपत्रानं केलाय.
May 19, 2013, 10:31 AM ISTफिक्सिंगसाठी अश्लील व्हिडिओचा डाव, अभिनेत्रींचा वापर
आयपीएल स्पॉट फिक्सिंगचा तिढा दिवसेंदिवस वाढतच आहे. फिक्सिंच्या जाळ्यात ओढण्यासाठी मुली पुरविल्या जात होत्या. त्याचबरोबर या मुलींच्या माध्यमातून अश्लील व्हिडिओ तयार करण्याच्या हालचाली बुकींच्या सुरू होत्या हे आता पुढे येत आहे.
May 19, 2013, 08:57 AM IST