porsche car

Pune Porsche Accident: अपघाताच्या आधीचा धक्कादायक CCTV; 'तो' मुलगा पोर्शेमधून उतरला अन्..

Pune Porsche Car Accident: हा धक्कादायक व्हिडीओ समोर आला असून हा व्हिडीओ अपघाताच्या आधीचा असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओमध्ये ज्या कारने कल्याणी नगर परिसरामध्ये दोघांचा जीव घेतला तीच कार दिसत आहे.

May 27, 2024, 01:28 PM IST

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं

पुण्यात रात्री वेळेपेक्षा जास्त वेळ बार आणि पब सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसात 32 पब, बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली. 

May 24, 2024, 02:18 PM IST

Pune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...

पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे. 

May 24, 2024, 10:11 AM IST

Pune Porshce Accident : विशाल अग्रवालसह तिघांना 24 मे पर्यंत पोलीस कोठडी

Pune Porshce Accident : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन मुलाचे वडील विशाल अग्रवालला आज कोर्टात हजर करण्यता आलं. कोर्टाने त्याला 24 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. विशाल अग्रवालबरोबरच आणखी दोघांनाही 24 मे पर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 

May 22, 2024, 04:06 PM IST

'लाखात एक होती माझी मुलगी' मृत मुलीच्या आईने फोडला हंबरडा... कोण होती अश्विनी कोष्टा?

Pune Porsche Accident News : पुण्यातील कल्याणीनगरमधील पॉर्शे कार अपघात प्रकरण राज्यात चांगलंच गाजतंय. अल्पवयीन मुलाच्या चुकीमुळे निर्दोष तरुण-तरुणीचा बळी गेला. यातली मृत तरुणी ही मध्य प्रदेशमध्ये राहाणारी होती.

May 22, 2024, 03:10 PM IST

Pune Porsche Accident : विशाल अग्रवालवर शाईफेक करण्याचा प्रयत्न, पुण्यातील शिवाजीनगर कोर्ट परिसरातील घटना

पुणे अपघात प्रकरणात विशाल अग्रवालला कोर्टात दाखल केले जात असताना हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. 

May 22, 2024, 02:55 PM IST

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावा

Pune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.

May 22, 2024, 02:00 PM IST

पुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर पालिका आक्रमक, दोन्हीही पबवर मोठी कारवाई

पुणे महापालिकने कोरेगाव पार्क परिसरात असलेल्या वॅाटर्स आणि ओरिल्ला पबवर महापालिकेची मोठी कारवाई केली आहे. 

May 22, 2024, 01:23 PM IST