poster of shivarayancha chawa

शिवरायांचा छावा' चित्रपटाचे चित्तथरारक पोस्टर भेटीला

आपल्या अचाट धैर्याने आणि अजोड पराक्रमाने शत्रूला झुंजविणारे छत्रपती संभाजी महाराज म्हणजे कधीही हार न मानणारे साहसी योद्धा व कुशल राज्यप्रशासक. या पराक्रमी योद्धयाचा अतुलनीय इतिहास उलगडून दाखविणारा छत्रपती संभाजी महाराजांवरील मराठीतला पहिला भव्य चित्रपट 'शिवरायांचा छावा' १६ फेब्रुवारी २०२४ला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

Jan 14, 2024, 09:03 AM IST