ट्रेनमध्ये, रस्त्यावर पॉवर बँक विकत घेण्याआधी हा Video पाहाच; कधीही करु नका ही चूक
Passenger Exposes Fake Vendor Watch Video: सोशल मीडियावर ट्रेनमधील हा व्हिडीओ व्हायरल झाला असून व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे.
Jun 20, 2024, 02:52 PM ISTपॉवर बॅंकचा स्फोट, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर धावपळ
पॉवर बॅंकचा स्फोट झाल्याने दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एकच धावपळ उडाली.
Aug 30, 2018, 05:18 PM ISTपॉवर बॅंक खांद्यावर ठेवून झोपली आणि झोपेतच मृत्यू
सध्या स्मार्टफोनचा वापर खूप वाढलाय. त्यामुळे मोबाईल चार्जिंग करण्यासाठी चार्जरची गरज असते. चार्जर नसेल तर प्रवासात अनेकवेळा गैरसोय होते. त्यामुळे पॉवर बॅंकची गरज निकड झालेय. हे छोटे उपकरण सहज कोठेही नेता येते आणि मोबाईल चार्ज करता येतो. मात्र, हे उपकरण मृत्यूलाही कारणीभूत ठरलेय.
Feb 9, 2018, 01:16 PM ISTपापणी मिटण्याआधीच मोबाइल चार्ज करेल हा पॉवर बॅंक
हे शक्य आहे. टेस्ला या कंपनीने अशी एक पॉवर बॅंक बनविली आहे.
Nov 20, 2017, 09:12 PM ISTपॉवर बँकमुळे झोपेतच तरुणीचा मृत्यू
हल्ली पॉवर बँक एक गरजेच्या गॅजेमध्ये सामील झालंय. चालता फिरता चार्जर म्हणून हल्ली सर्वच या गॅजेटचा वापर करतात. मात्र कधी कधी ही उपरकरणे तुम्हाला घातक ठरु शकतात.
Oct 27, 2016, 08:17 AM ISTफक्त 1,699 रुपयांमध्ये 20,800 mAhची पॉवर बँक
एम्ब्रेन या कंपनीनं P-2000 पॉवर बँक लॉन्च केली आहे. या पॉवर बँकची क्षमता 20,800 mAh एवढी आहे. ही प
Jul 11, 2016, 06:09 PM ISTपॉवर बँक विकत घेतांना या 7 बाबींवर लक्ष ठेवा
मोबाईल फोनची बॅटरी आता चालता-फिरता चार्ज करण्यासाठी मोठ्या संख्येनं लोकं पॉवर बँक वापरतात. सर्वच कंपन्या आपली पावर बँक चांगली असून लगेच फोन चार्ज होते, असं सांगत असतात. मात्र तरीही पॉवर बँक विकत घेतांना या सात गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.
Jun 18, 2015, 04:18 PM IST