power shutdown

पॉवर शटडाऊन : उपराजधानीत आज 6 तास विद्युत पुरवठा खंडीत, पाणीपुरवठ्यावर परिणाम

Power shutdown: ​काही तांत्रिक कामामुळे नागपुरकरांना सहा तास विजेशिवाय काढावे लागणार आहेत. नागपुरात महापारेषणतर्फे तांत्रिक कामाकरिता गोधनी 33 किवी वाहिनीवर आज  6 तासांचे पॉवर शटडाऊन घेण्यात येणार आहे.  

Jan 29, 2022, 09:04 AM IST