prabhas and kriti sanon

Prabhas and Kriti Sanon Engagement : 'या' सुंदर बेटावर प्रभास- क्रिती सेनन करणार साखरपुडा?

Prabhas and Kriti Sanon Engagement : ‘बाहुबली’ फेम अभिनेता प्रभासने क्रिती सेननला (Prabhas and Kriti Sano) प्रपोज केलं असून ते लवकरच साखरपुडा करणार आहेत अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. आता ते दोघं कधी या बातमीला दुजोरा देतील याची आतुरता प्रेक्षक करत आहेत. 

Feb 7, 2023, 11:02 AM IST

प्रभाससोबत लग्न करणार Kriti Sanon? 'त्या' दिवसाबद्दल अभिनेत्री पहिल्यांदाच मोकळेपणानं बोलली

Kriti Sanon on dating Prabhas : झगमगत्या विश्वात पुन्हा एका कपलची चर्चा... प्रभास आणि क्रिती यांच्या नात्याला मिळणार नवं वळण; अभिनेत्रीची एक पोस्ट आणि सर्व सत्य चाहत्यांसमोर 

 

Nov 30, 2022, 08:45 AM IST

आता #DisappointingAdipurish ट्रेंड, रावणाच्या हेअरकटपासून VFX पर्यंत प्रेक्षकांची नाराजी

Disappointing Adipurish : टीझर रिलीज झाल्यानंतर आता या बहुप्रतिक्षित चित्रपटाच्या पहिल्या झलकमुळे लोक संतप्त झालेले दिसत आहेत.

Oct 4, 2022, 11:11 AM IST