prabhas

श्रद्धा कपूरनंतर आता ही अभिनेत्री दिसणार प्रभाससोबत!

‘बाहुबली’ या सिनेमातून जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभास सध्या ‘साहो’ सिनेमाचं शूटिंग करत आहे.

Mar 13, 2018, 03:02 PM IST

प्रभास कधी लग्न करणार? काकानं केला खुलासा

बाहुबली या चित्रपटातून अभिनेता प्रभास देशातचं नाही तर जगभरात फेमस झाला.

Jan 22, 2018, 06:09 PM IST

अर्शी खानला लागली मोठी लॉटरी, 'बाहुबली'सोबत करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री

'बिग बॉस' हा एक असा रिअॅलिटी शो आहे ज्यामध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांचं नेहमीच नशीब बदलतं. असाच काहीसा प्रकार या वर्षी 'बिग बॉस'च्या घरात सहभागी झालेल्या स्पर्धकांसोबत झालं आहे.

Jan 21, 2018, 06:56 PM IST

बाहुबली प्रभास अडकणार विवाह बंधनात, कोणासोबत करणार लग्न?

बाहुबली-2 नंतर प्रसिद्ध झालेला बाहुबली लवकरच विवाहबंधनात अडकणार असल्याची चर्चा आहे. बाहुबलीनंतर सलमान खान आणि रणबीर कपूर प्रमाणे तो देखील मोस्ट एलिजेबल बॅचलर क्लबमध्ये आला आहे.

Jan 21, 2018, 10:56 AM IST

Shocking : प्रभास यापुढे 'बाहुबली' सिनेमांत कधीच काम करणार नाही

बाहुबली 2 हा सिनेमा गेल्या वर्षाचा ब्लॉक बस्टर सिनेमा ठरला. 

Jan 4, 2018, 06:05 PM IST

प्रभास लवकरच बॉलिवूडमध्ये झळकणार...

प्रभासला बॉलिवूडमध्ये पाहण्यासाठी त्याचे चाहते उत्सुक आहेत.

Jan 2, 2018, 03:25 PM IST

GQ इंडिया मासिकावर झळकला प्रभासचा हॅन्डसम अंदाज

बाहुबली चित्रपटातून जगभरात पोहचलेला अभिनेता प्रभासच्या नववर्षाची सुरूवात खास झाली आहे. 

Jan 2, 2018, 11:15 AM IST

GQ इंडिया मॅगझीनच्या कव्हर पेजवर नव्या अंदाजात दिसला प्रभास....

'बाहुबली' या सिनेमामुळे देशातच नाही तर जगभरात लोकप्रिय झालेला अभिनेता प्रभाय. 

Jan 1, 2018, 06:19 PM IST

बाहुबली प्रभासला आवडते ही अभिनेत्री, मुंबईला भेटण्यासाठी येतो

'बाहुबली' या प्रभासाच्या सिनेमानंतर त्याचे संपूर्ण देशात लाखो चाहते तयार झाले आहेत. लाखो मुली त्यांच्या फॅन आहेत. बाहुबली चित्रपटानंतर त्याच्या लोकप्रियतेत प्रचंड वाढ झाली आहे.

Dec 17, 2017, 06:40 PM IST

प्रभास आहे 'या' बॉलिवूड अभिनेत्रीचा फॅन!

‘बाहुबली : द बिगनिंग’ आणि ‘बाहुबली : द कन्क्लुजन’या चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा दाक्षिणात्य अभिनेता म्हणजे प्रभास

Dec 12, 2017, 09:17 AM IST

तरुणीने पाठीवर काढलं बाहुूबलीचं चित्र

बाहुबली प्रभास आज एक सुपरस्टार बनला आहे. लोकं प्रभाससाठी वेडे झाले आहेत. अनेक तरुणी प्रभासच्या फॅन्स आहेत ज्या त्याच्यासाठी काहीना काही करत असतात.

Nov 18, 2017, 09:48 AM IST

हत्तीसोबतचा बाहुबली स्टंट आला तरूणाच्या अंगाशी

बाहुबली २ या चित्रपटाने यंदा बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी केली आहे.

Nov 14, 2017, 04:09 PM IST

अनुष्काने डार्लिंग प्रभासला दिले हे बर्थ डे गिफ्ट

  बाहुबली २ नंतर अनुष्का आणि प्रभास यांच्या प्रेमाचे किस्से रंगवले जात आहे. त्यात प्रभासचा आज ३७ वाढदिवस असल्याने त्याला अनुष्काने काय गिफ्ट दिले याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. 

Oct 23, 2017, 07:47 PM IST

प्रभासने फेसबुकवर शेअर केला 'साहो'तील फर्स्ट लूक

'बाहुबली' या सुपरहीट चित्रपटाने अभिनेता प्रभास खूपच चर्चेत आला आहे.

Oct 23, 2017, 05:12 PM IST

राणा दुग्गुबतीने शेअर केला बाहुबलीच्या सेटवरील हा खास फ़ोटो

प्रभास आणि राणा दग्गुभट्टी या जोडगोळीचा ऑन स्क्रीन संघर्ष पाहण्यासाठी अनेकांनी सिनेमागृहांच्या बाहेर रांगा लावल्या होत्या.

Oct 9, 2017, 01:13 PM IST