रिलीजपूर्वीच बाहुबलीने कमविले ४४४ कोटी रुपये
गेल्या अनेक दिवसापासून बहुप्रतिक्षित बाहुबली - द कनक्युजन हा चित्रपट आज रिलीज झाला. रिलीज होण्यापूर्वी या चित्रपटाने ४४४ कोटी रुपयांच कमाई केली आहे.
Apr 28, 2017, 06:25 PM ISTफक्त ५५५ सेकंदात पाहा संपूर्ण बाहुबली सिनेमा
सध्या भारतात एकाच सिनेमाची चर्चा आहे. बाहुबली १ च्या मोठ्या यशानंतर बाहुबली-२ देखील आज रिलीज झाला.
Apr 28, 2017, 04:51 PM ISTतामिळनाडूमध्ये 'बाहुबली २'चे सकाळचे शो रद्द
कटप्पाने बाहुबलीला का मारले या प्रश्नाचे उत्तर आज अखेर चाहत्यांना मिळतेय. आज हा बहुप्रतिक्षित सिनेमा प्रदर्शित झालाय.
Apr 28, 2017, 12:14 PM IST'बाहुबली मी पाहिलेला बेस्ट चित्रपट'
एस एस राजामौली दिग्दर्शित बाहुबली द कनक्लूजन हा सिनेमा अखेर आज प्रदर्शित झालाय. गेल्या कित्येक महिन्यांपासून चाहत्यांना पडलेल्या कटप्पाने बाहुबलीला का मारलं या प्रश्नाचं उत्तर आज मिळणार आहे.
Apr 28, 2017, 09:41 AM ISTबाहुबली २ च्या तिकीटसाठी ३ किलोमीटरची रांग
'बाहुबली 2' हा सिनेमा रिलीज आधीच रेकॉर्ड तोडन्याची तयारी करत आहे. रिलजी आधीच बुधवारीच संपूर्ण हैदराबाद जसा बाहुबली २ बघण्यासाठी आतूर झाला आहे. बाहुबली २ च्या तिकीटसाठी प्रेक्षक सिनेमागृहांमध्ये धाव घेताय.
Apr 27, 2017, 04:37 PM ISTआता बाहुबलीलाही कडेकोट बंदोबस्त!
बाहुबली चित्रपटातील रहस्यमय शेवटाचा फायदा नक्कीच चित्रपटाच्या दुसऱ्या भागाला होणार आहे. त्या प्रश्नाचं उत्तर मिळवण्याची प्रेक्षकांमधली उत्सुकता दिग्दर्शक-निर्माता छान खेचून धरताएत.
Mar 30, 2017, 02:46 PM ISTबाहुबली 2ची सगळी गाणी रिलीज
२०१५मध्ये आलेल्या बाहुबलीच्या यशात त्याची कथा सादरीकरणासहीत संगीताचाही तितकाच वाटा होता.
Mar 29, 2017, 04:20 PM IST'बाहुबली 2' चित्रपटाचं दुसरं पोस्टर लाँच
'बाहुबली 2' या आगामी चित्रपटाचं दुसरं पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. बाहुबली 2 चित्रपटाच्या अधिकृत अकाउंटवरुन हा फोटो ट्विट करण्यात आलाय.
Mar 27, 2017, 06:31 PM ISTबाहुबली २ प्रोमो : डोळे दिपवून टाकणारा अदभूत प्रोमो
Mar 16, 2017, 09:44 AM IST३०० स्क्रिनवर एकेवेळेस रिलीज होणार बाहुबली २चा ट्रेलर
अनेक दिवसापासून प्रतिक्षा असलेला बाहुबली २ चा ट्रेलर उद्या लॉन्च होणार आहे. चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या माहितीनुसार हा सुमारे २ मिनीट २० सेकंदाचा ट्रेलर आहे.
Mar 15, 2017, 10:51 PM IST२० मिनिटांच्या सिनेमासाठी अभिनेत्याने घेतले ३० कोटी
फक्त २० मिनिटांच्या सिनेमासाठी एका भारतीय अभिनेत्याने ३० कोटी रुपये वसूल केले आहेत. या अभिनेत्याचं नाव आहे प्रभास. तो दक्षिणातील सुपरस्टार आहे. प्रभासचा लवकरच 'बाहुबली 2' हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. बाहुबली सिनेमाला अनेकांनी पसंदी दिली होती. बाहुबलीचा सिक्वेल १४ एप्रिल रिलीज होणार आहे. पण त्याआधी प्रभासने एक असा धमाका केला जो आतापर्यंत कोणीच केला नाही.
Mar 5, 2017, 09:04 AM ISTबाहुबली-2चा फर्स्ट लूक रिलीज
बाहुबली-2 या चित्रपटाचा फर्स्ट लूक राजमौलीनं ट्विटरवरून हा फर्स्ट लूक शेअर केला आहे.
Oct 22, 2016, 08:25 PM IST'बाहुबली २'ची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज, शूटिंग सुरु
'बाहुबली द कॉनक्लूजन' म्हणजेच बाहुबली २ या सिनेमाची प्रतिक्षा करणाऱ्यांसाठी गुडन्यूज आहे. या सिनेमाची शूटिंग सुरु झाले आहे. या सिनेमातील मुख्य भूमिकेतील अभिनेत्यांने चार महिन्यांचे खडतर प्रशिक्षण घेतल्यानंतर शूटिंग सुरु झाले आहे.
Mar 19, 2016, 11:31 PM IST१४ एप्रिलला रिलीज होणार 'बाहुबली २'
२०१४मधील बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यश मिळवलेले दोन चित्रपट म्हणजे सलमान खानचा बजरंगी भाईजान आणि राजामौली दिग्दर्शित बाहुबली.
Mar 2, 2016, 01:45 PM IST