prabhas

'बाहुबली'मधील हा सीन तुम्ही याआधी पाहिला नसेल

गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या बाहुबली चित्रपटाने बॉलीवूडमध्ये जबरदस्त यश मिळवले. या चित्रपटाने देशभरात विक्रमी कमाई केली. २०१५ मध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटात बाहुबली अव्वल ठरला. 

Jan 25, 2016, 01:43 PM IST

प्रभासला दिला बाहुबली 3 मधून डच्चू

भारतातील सर्वाधिक चर्चेचा आणि सुपरडुपर हिट ठरलेला सिनेमा म्हणजे 'बाहुबली'या चित्रपटांने सर्वात अधिक कमाई करून भारतात एक रिकार्ड केला होता. या चित्रपटांचा दुसरा भाग कधी येणार यांची सर्व प्रेक्षकांना उत्सुकता लागली आहे. अशातच बाहुबलीचा तिसरा भाग बनवण्यात येणार असल्याचे कळले आहे. मात्र तिसऱ्या भागात प्रभासला डच्चू देण्यात येऊ शकतो.

Dec 8, 2015, 07:18 PM IST

बाहुबली 'प्रभाष'चा आज वाढदिवस, तुम्हांला माहित आहे का १२ इंटरेस्टिंग गोष्टी

 बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'ने जबरदस्त यश मिळविले. त्या बाहुबलीची भूमिका करणारा अभिनेता प्रभाष आता घराघरा लोकप्रिय झाला आहे. तरही तुम्हांला त्याच्याबद्दल १२ इंटररेस्टिंग गोष्टी माहीत आहे का? 

Oct 23, 2015, 03:30 PM IST

'बाहुबली' करतोय लग्न, पाहा कोण आहे १३ वर्ष लहान नववधू?

आपली शक्तीनं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकणारा हँडसम बाहुबली आता बोहल्यावर चढणार आहे. बाहुबली चित्रपटात शिवा आणि बाहुबलीची भूमिका साकारणारा अभिनेता प्रभाष राजू डिसेंबरमध्ये लग्न करतोय. 

Aug 3, 2015, 01:57 PM IST

'बाहुबली' प्रभासबद्दल या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का?

'बाहुबली' या बिग बजेट सिनेमाचा मुख्य अभिनेता प्रभास सध्या यशाची चव चाखतोय. या सिनेमातील त्याच्या अभिनयाला प्रेक्षकांनी भरभरून दाद दिलीय. 

Jul 28, 2015, 11:47 AM IST

पंतप्रधान मोदींना भेटला 'बाहुबली' प्रभाष

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी सुपरहिट चित्रपट 'बाहुबली'मधील प्रमुख भूमिका केलेला अभिनेता प्रभाष याने भेट घेतली. 

Jul 26, 2015, 10:11 PM IST