prabhu deva age

PHOTO : नयनताराच्या प्रेमासाठी मोडला 16 वर्षांचा संसार, Salman Khan च्या कारकिर्दीला दिली नवीन उंची, 50 व्या वर्षी चौथ्यांदा बाबा

Birthday Special : विवाहित असूनही अभिनेत्री नयनताराच्या प्रेमात पडला होता हा अभिनेता. तर आता वयाच्या 50 व्या वर्षी चौथ्यांदा वडील झाला. दुसऱ्या पत्नीने गेल्या वर्षी गोंडस मुलीला जन्म दिला आहे. 

 

Apr 3, 2024, 10:28 AM IST

PHOTO : 3 मुलांच्या वडिलांवर फिदा झाली लेडी सुपरस्टार, पत्नीने दिली धमकी, 'ती मला पुन्हा...'

शाहरुख खानसोबतच्या त्या चित्रपटानंतर अभिनेत्रीची ओळख लेडी सुपरस्टार म्हणून झाली. ही अभिनेत्री एकेकाळी 3 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात पडली होती. तो व्यक्ती प्रसिद्ध अभिनेतासोबतच कोरियोग्राफर आहे. 

Dec 12, 2023, 10:17 PM IST