pradeep sarkar cause of death

Pradeep Sarkar Death: प्रदीप सरकार यांचं निधन; बॉलिवूडनं गमावला संवेदनशील दिग्दर्शक

Pradeep Sarkar Death: 'परिणीता' चित्रपटासाठी नावाजल्या गेलेल्या दिग्दर्शक प्रदीप सरकार यांच्या निधनाच्या वृत्तामुळं कलाजगताला हादरा बसला. गेल्या काही काळापासून ते प्रकृती अस्वास्थ्याशी झुंज देत होते. 

 

 

Mar 24, 2023, 11:42 AM IST