pragya singh thakur

LokSabha: 'पंतप्रधान म्हणाले होते, तुला माफ करणार नाही,' तिकीट नाकरल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांचा मोठा खुलासा

LokSabha: भाजपाने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. भाजपाने (BJP) या यादीतून भोपाळच्या खासदार प्रज्ञा सिंग ठाकूर (Pragya Singh Thakur) यांचं नाव वगळलं आहे. दरम्यान पक्षाने तिकीट नाकारल्यानंतर प्रज्ञा ठाकूर यांनी यामागील शक्यता सांगितली आहे. 

 

Mar 4, 2024, 10:46 AM IST

खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी दाखवला 'द केरला स्टोरी' चित्रपट; त्यानंतरही तरुणीने युसूफसोबत काढला पळ

The Kerala Story : प्रदर्शनापासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. भाजपशासित अनेक राज्यात हा चित्रपट ‘टॅक्स फ्री’ करण्यात आला होता. अनेकांनी या चित्रपटाच्या मोफत शोचे देखील आयोजन केले होते. अशातच आता मध्य प्रदेशातून एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे.

Jun 5, 2023, 05:27 PM IST

"नवरात्रोत्सवात मुस्लिमांच्या दुकानांतून खरेदी करु नका"; साध्वी प्रज्ञा हे काय म्हणून गेल्या?

नुकतीच गरब्यामध्ये प्रवेश करण्यावरुन मुस्लीम तरुणांना मारहाण करण्यात आलीय

Sep 29, 2022, 12:48 PM IST

नथुराम गोडसे देशभक्त, साध्वी प्रज्ञा पुन्हा वादात

भोपाळच्या भाजप खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा वादात सापडल्या आहेत.

Nov 27, 2019, 08:57 PM IST

प्रज्ञा सिंह ठाकूर यांना कदापी माफ करणार नाही- नरेंद्र मोदी

समाजाच्यादृष्टीने हे अत्यंत वाईट वक्तव्य आहे.

May 17, 2019, 04:08 PM IST
Sadhvi Pragya On Remark Made By Her On Nathuram Godse PT1M48S

साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात झटकले, जाहीर माफी मागण्याचे आदेश

साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात झटकले, जाहीर माफी मागण्याचे आदेश

May 16, 2019, 11:45 PM IST

अखेर नथुराम गोडसेविषयीच्या 'त्या' वक्तव्यानंतर साध्वींना उपरती, म्हणाल्या....

भाजपवर माझी निष्ठा आहे, पक्षाचे धोरण तेच माझे धोरण

May 16, 2019, 08:24 PM IST

साध्वी प्रज्ञांच्या वक्तव्यानंतर भाजपने हात झटकले, जाहीर माफी मागण्याचे आदेश

पक्षाने याबद्दल साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

May 16, 2019, 05:10 PM IST

नथुराम गोडसे हे देशभक्तच; साध्वी प्रज्ञांनी कमल हासन यांना ठणकावले

नथुराम गोडसेंना दहशतवादी म्हणणाऱ्यांना जनता धडा शिकवेल.

May 16, 2019, 03:42 PM IST
 Politicians Reaction On Pragya Singh Thakur Controversial Statement PT5M25S

मुंबई | संजय राऊत म्हणतात, साध्वीला समजून घ्या

मुंबई | संजय राऊत म्हणतात, साध्वीला समजून घ्या
Politicians Reaction On Pragya Singh Thakur Controversial Statement

Apr 20, 2019, 02:20 PM IST
 Malegaon Hemant Karkare Treated Me Badly,Died Of His Karma Sadhvi Pragya On 26 11 Hero Update PT3M49S

मालेगाव | तपासात करकरेंचं देशद्रोही,साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरचं संतापजनक विधान

मालेगाव | तपासात करकरेंचं देशद्रोही,साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुरचं संतापजनक विधान

Apr 19, 2019, 02:10 PM IST
Malegaon People Says Why BJP Party Giving Chance Pragya Singh Thakur In Loksabha Election 2019 PT59S

मालेगाव | साध्वींना उमेदवारी दिल्याप्रकरणी नाराजी

मालेगाव | साध्वींना उमेदवारी दिल्याप्रकरणी नाराजी

Apr 19, 2019, 01:00 PM IST