भारताच्या 'या' 8 मिसाईल क्षमता पाहून पाकिस्तान-चीनलाही भरते धडकी...
Top 8 Deadliest Missiles of India: भारताकडे असलेल्या 8 सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Jul 20, 2023, 04:22 PM ISTVIDEO : 'चला हवा येऊ द्या' सेटवर बारामतीचे 'दादा' आणि त्यांचे अफलातून डायलॉग
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. डॉ. नीलेश साबळे याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत बारामतीच्या 'दादां'ची भूमिका साकारलेय.
Mar 30, 2018, 05:10 PM IST'चला हवा येऊ द्या'च्या मंचावर राजकारणातील जुगलबंदी
चला हवा येऊ द्याच्या मंचावर आता राजकारणी मंडळी येतायत. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रसिद्ध मंडळी मंचावर धुमाकूळ घालणार आहेत. माजी मुख्यमंत्री नारायण राणे आणि शिवसेनेचे कट्टर वैर साऱ्यांनाच ठाऊक आहे.
Mar 30, 2018, 04:40 PM ISTVIDEO : 'चला हवा येऊ द्या'मध्ये कुशल बद्रिके कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेबांच्या भूमिकेत
'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर पुन्हा एकदा धमाल मस्ती पाहायला मिळणार आहे. कुशल बद्रिके याने थुकरटवाडीच्या स्टुडिओत 'सवाल माझा ऐका' या कार्यक्रमात गेस्ट म्हणून कोकणचे सूपूत्र अर्थात अभिमानी बाणेसाहेब सहभागी झालेत.
Mar 30, 2018, 04:37 PM ISTVIDEO: 'चला हवा येऊ द्या' च्या सेटवर 'बाणे' साहेबांनी गायलं 'सोनू... माझ्याशी गोड बोल'
'वीणा वर्ल्ड सोबत जगभर चला हवा येऊ द्या' जगभरातील प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. नेहमीच प्रेक्षकांना हसवणाऱ्या 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या एपिसोडमध्येही अशाच प्रकारे हास्यकळ्ळोल पहायला मिळणार आहे.
Mar 30, 2018, 04:31 PM ISTप्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पंचायत समितीमध्ये तोडफोड
प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबाद पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एम सी राठोड यांना मारहाण केली.
Feb 5, 2018, 05:53 PM ISTऔरंगाबाद । प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून औरंगाबाद पंचायत समितीमध्ये तोडफोड
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Feb 5, 2018, 05:25 PM ISTकाँग्रेसवर राणेंच्या दैनिकाचा 'प्रहार'
आपल्या पराभवाला काँग्रेस नेते जबाबदार नसल्याचं नारायण राणे यांनी म्हटलं असलं तरी, राणेंच्या पराभवाला काँग्रेसचे नेतेच जबादार आहेत, असं 'प्रहार' या दैनिकाने म्हटलंय.
Apr 16, 2015, 04:27 PM ISTपाहा #सामना आणि #प्रहार ची हेडलाईन
काँग्रेसचे दिग्गज नेते, माजी मुख्यमंत्री आणि माजी महसूल मंत्री नारायण राणे यांचा वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत पराभव झाला. या पराभवाची चर्चा जिंकलेल्या उमेदवारापेक्षा जास्त होती.
Apr 16, 2015, 08:55 AM IST