prajakta mali new movie

प्राजक्ता माळीने चाहत्यांना दिली गुडन्यूज, मुहूर्ताचा व्हिडीओ शेअर करत म्हणाली '2024 चे...'

प्राजक्ता माळीच्या आगामी चित्रपटात कोण कलाकार झळकणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. 

Feb 11, 2024, 05:41 PM IST

Prajakta Mali: घायाळ तू हरणी, तुला रात किड्यांची साथ...; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत!

Prajakta Mali: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच आता प्राजक्ता माळीची एक पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. नुकतीच तिने काळी ओळी शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत.

Jul 29, 2023, 07:54 PM IST

तेच सौंदर्य, तेच ग्लॅमर; इंडस्ट्रीत येण्यापूर्वी प्राजक्ता माळी कशी दिसायची?

Prajakta Mali Transformation: प्राजक्ता माळी ही अभिनेत्री आज आपल्या मोहक सौंदर्यांनं चाहत्यांना घायाळ करते. त्यामुळे तिच्या फोटोशूटचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. परंतु तुम्हाला माहितीये का की प्राजक्ता माळी ही इंडस्ट्रीत येण्यापुर्वी कशी दिसत होती? 

Jun 25, 2023, 06:00 PM IST

''लग्नाचा काय बेत आहे?'' प्राजक्ता माळीच्या साडीतल्या फोटोंवर चाहत्यांच्या भन्नाट कमेंट्स

Prajakta Mali Photoshoot: तुमच्या आमच्या लाडक्या अभिनेत्रीनं म्हणजेच प्राजक्त माळीनं आपल्या हटके सौंदर्यांनं तिच्या चाहत्यांना पुन्हा एकदा घायाळ केलं आहे. यावेळी तिचं साडीतलं (Prajakta Mali News) सौंदर्य पाहून सगळेच घायाळ झाले आहेत. तिच्या या फोटोशूटवर नानातऱ्हेच्या कमेंट्स येताना दिसत आहेत. 

May 20, 2023, 09:34 PM IST

Prajakta Mali: 'मी साडे चार वर्षांपूर्वी....,'प्राजक्ता माळीचा लव्ह लाईफबाबत मोठा खुलासा

Prajakta Mali: अभिनेत्री प्राजक्ता माळी संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री आहे. अभिनयाबरोबरच प्राजक्ता उत्तम नृत्यांगणा आणि सूत्रसंचालिकाही आहे. प्राजक्ताने काही दिवसांपूर्वीच ‘प्राजक्तराज’ म्हणून तिचा नवा ज्वेलरी ब्रँड सुरू केला. आता ती एक व्यावसायिकाही आहे. प्राजक्ता तिच्या कामामुळे कायमच चर्चेत राहिली आहे. तसेच तिच्या खासगी आयुष्याबाबतही अनेक चर्चा रंगताना दिसतात. त्यानंतर आता प्राजक्ताच्या खासगी आयुष्याबाबत जाणून घेण्यासाठी तिचा चाहता वर्ग प्रचंड उत्सुक आहे. 

Feb 14, 2023, 02:49 PM IST