prajakta mali saree

Prajakta Mali: घायाळ तू हरणी, तुला रात किड्यांची साथ...; प्राजक्ता माळीची पोस्ट चर्चेत!

Prajakta Mali: ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतून घराघरांत पोहोचलेल्या अभिनेत्री प्राजक्ता माळीने मराठी कलाविश्वात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. अशातच आता प्राजक्ता माळीची एक पोस्ट चांगलीच चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. नुकतीच तिने काळी ओळी शेअर करत काही फोटो पोस्ट केले आहेत.

Jul 29, 2023, 07:54 PM IST

प्राजक्ताच्या 'हृदयात वाजे समथिंग'? केवळ चार शब्दांच्या कॅप्शननं समस्त क्रशवर्गाला पडली चिंता

Prajakta Mali Traditional Look in Blue Saree: सध्या चर्चा आहे ती म्हणजे प्राजक्ता माळीची. प्राजक्ता आपल्या हटके आणि आकर्षक लुकसाठी कायमच चर्चेत असते. सध्या तिनं असं काही फोटोशूट शेअर केलं आहे की प्राजक्ता आता स्वत:च्याच प्रेमात पडायची बाकी आहे. 

Jul 12, 2023, 01:18 PM IST

'मी आणि माझं साडी प्रेम' प्राजक्ता माळीच्या साड्यांचं कलेक्शन पाहिलंत का? प्रत्येक स्त्रियांना वाटेल हव्याहव्याशा

Prajakta Mali Saree Collection: प्राजक्ता माळीच्या साड्यांचीही अनेकदा चर्चा होताना दिसते. तिच्या साडीच्या कलेक्शनच्या प्रेमात सर्वचजण आहेत. चला तर मग या लेखातून जाणून घेऊया तिच्या साड्यांचे हटके कलेक्शन. 

Jun 29, 2023, 08:32 PM IST

Prajakta Mali: तुझा लाजरा अन् साजरा मुखडा...प्राजक्ताच्या मनमोहक लूकवर चाहते फिदा!

 Prajakta Mali in Saree Photos: छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही गेल्या काही दिवसांपासून गोड हसण्यामुळे नेहमी चर्चेत असते. अशातच हिरव्या रंगाच्या पैठणीमधील (Prajakta mali Stunning look in saree) मनमोहक लूकवर चाहते फिदा झाल्याचं पहायला मिळतंय. गळ्यात बोरमाळ,कानात कुडी आणि नाकात नथ प्राजक्ताने परिधान केलीये.

May 8, 2023, 08:19 PM IST