प्रार्थना बेहेरेची गर्ल्स ट्रीप, बिकिनी लूकने वेधलं लक्ष
सध्या प्रार्थना ही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पाहा फोटो
Apr 13, 2024, 10:46 PM IST...म्हणून मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, पण आम्हाला मूल नकोय कारण...; प्रार्थना बेहरेचं विधान
Prarthana Behere : प्रार्थना बेहेरनं नुकतंच एक युट्यूब चॅनल सुरु केलं असून त्यावर तिनं या सगळ्या गोष्टींविषयी खुलासा केला आहे.
Oct 8, 2023, 02:36 PM ISTPrarthana Behere: तू अप्सरा तू मनमोहिनी, पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट लूक!
महाराष्ट्रातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक अशी प्रार्थना बेहेरे हिची ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री असं म्हटलं की चेहरा आठवतो तो प्रार्थना बेहेरेचा (Prarthana Behere ). सध्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट लूक दिसून आला आहे.
May 23, 2023, 05:21 PM IST