prarthana behere

Fathers Day : सेलिब्रिटींच्या खऱ्या आयुष्यातील हिरो, अभिनेत्रींनी दिला आठवणींना उजाळा

आई घराची सावली तर बाप घराचं छप्पर आहे, असं कायमच म्हटलं जातं. 16 जून हा दिवस जागतिक पितृदिन म्हणून साजरा केला जातो. याच निमित्ताने सेलिब्रिटींनी देखील वडिलांसोबतच्या आठवणींना उजाळा दिला आहे. 

Jun 16, 2024, 04:50 PM IST

... त्यामुळे मूल नको, प्रार्थना बेहरेने सांगितलं कारण? DINK Couple संकल्पना चर्चेत येण्यामागचं कारण का?

Prathana Behere : मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरेने आपल्याला 'मूल नको' असल्याचं म्हटलं आहे. आपलं प्राण्यांवर सर्वाधिक प्रेम असून तिच आपली मुलं आहेत. आताचे कपल्स No Kids ही संकल्पना फॉलो करताना दिसतात का? 

Apr 21, 2024, 03:11 PM IST

'या' कारणासाठी नकोय प्रार्थना बेहरेला मूल; केला मोठा खुलासा

आपल्या अभिनयामुळे प्रार्थना प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत असते. अनेकदा प्रार्थना तिच्या वक्तव्यामुळेदेखील चर्चेत असते. 

Apr 18, 2024, 04:06 PM IST

प्रार्थना बेहेरेची गर्ल्स ट्रीप, बिकिनी लूकने वेधलं लक्ष

सध्या प्रार्थना ही गोव्यात सुट्ट्यांचा आनंद घेत आहे. पाहा फोटो

Apr 13, 2024, 10:46 PM IST

'उधार घेतलेल्या तुझ्या...' कुशल बद्रिकेची प्रार्थना बेहरेसाठी पोस्ट; पाहून तुम्हाला बसेल धक्का

आज अभिनेत्री प्रार्थना बेहरे तिचा ४० वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिनेत्री प्रार्थनाचा चाहता वर्ग खूप मोठा आहे. एखादी पोस्ट प्रार्थनाने सोशल मीडियावर टाकताच ती व्हायरल होवू लागते. प्रार्थना जितकी ती तिच्या प्रोफेशनल आयुष्यामुळे चर्चेत असते तितकीच ती तिच्या पर्सनल आयुष्यामुळेही चर्चेत असते. 

Jan 5, 2024, 07:07 PM IST

...म्हणून मी प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सुरु झाल्या, पण आम्हाला मूल नकोय कारण...; प्रार्थना बेहरेचं विधान

Prarthana Behere : प्रार्थना बेहेरनं नुकतंच एक युट्यूब चॅनल सुरु केलं असून त्यावर तिनं या सगळ्या गोष्टींविषयी खुलासा केला आहे. 

Oct 8, 2023, 02:36 PM IST

VIDEO: स्वप्नीलला प्रार्थनानं मारली लाथ? नेटकरी खळूखळून हसले आणि म्हणाले, ''काय राव

Swapnil Joshi and Prarthana Behere : सध्या स्वप्नील जोशीचा एक व्हायरल व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसतो आहे. यावेळी या व्हिडीओतून स्वप्नील जोशी आणि प्रार्थना बेहेरे यांनी तूफान मस्ती केली आहे. त्यामुळे त्यांची विशेष चर्चा रंगलेली पाहायला मिळते आहे. 

Aug 24, 2023, 01:58 PM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा सीझन लवकरच येणार? Shreyas Talpade च्या व्हिडीओवरून एकच चर्चा

Shreyas Talpade : श्रेयस तळपदेनं नुकताच सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर केला आहे. तिनं शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामुळे आता ‘माझी तुझी रेशीमगाठ’ मालिकेचा दुसरा भाग येणार अशी अपेक्षा चाहत्यांना लागली आहे. 

Jul 6, 2023, 06:28 PM IST

Prarthana Behere: तू अप्सरा तू मनमोहिनी, पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट लूक!

महाराष्ट्रातील ग्लॅमरस अभिनेत्रींपैकी एक अशी प्रार्थना बेहेरे हिची ओळख आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील सुंदर, गोड आणि सोज्वळ अभिनेत्री असं म्हटलं की चेहरा आठवतो तो प्रार्थना बेहेरेचा (Prarthana Behere ). सध्या पांढऱ्या शुभ्र ड्रेसमध्ये प्रार्थना बेहेरेचा हॉट लूक दिसून आला आहे.

May 23, 2023, 05:21 PM IST

''ज्यांच्याकडे पैसा असतो त्यांच्यासाठी...'' प्रार्थना बेहेरेच्या Life is Beautiful पोस्टवर नेटकऱ्यांच्या तिरकस प्रतिक्रिया

Prarthana Behere House View Video: अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांना इन्टाग्रामवरून कायमच (Prathana Behere House View) अपडेट करत असते. सध्या तिचा एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. यामध्ये तिनं आपल्या घरातील बीच व्ह्यूचा व्हिडीओ शेअर केला आहे. नेटकऱ्यांच्या यावर तूफान कमेंट्स येताना दिसत आहेत. 

May 23, 2023, 04:25 PM IST

Prarthana Behere Bold Photo: हाय गर्मी! प्रार्थना बेहेरेच्या मादक लूकची एकच चर्चा; इंटरनेटचं तापमान वाढलं

Prarthana Behere Bold Photo:  मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने आपल्या निखळ सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने चाहत्यांच्या मनात जागा निर्माण केली आहे. नुकत्याच शेअर केलेल्या बॉडीकॉन ड्रेसमध्ये ती हटके पोज देताना दिसत आहे.

May 22, 2023, 10:59 PM IST

प्रार्थना बेहेरेच्या मोनोकिनी लुकवर श्रेयस तळपदेची Pushpa स्टाईल कमेंट!

Shreyas Talpade comment on Prarthana Behere: श्रेयस तळपदेच्या 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेनं या वर्षी प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे. श्रेयस आणि प्रार्थना एकमेकांशी इन्टाग्रामवर कनेक्टडेड (Sheryas Talpade on Instagram) आहेत. सध्या प्रार्थना बेहेरेनं आपले बोल्ड मोनोकिनीतले फोटो सोशल मीडियावर (Monokini Photos) पोस्ट केले आहेत त्यावर श्रेयसनं भन्नाट प्रतिक्रिया दिली आहे. 

Apr 24, 2023, 06:25 PM IST

Prarthana Behere चा मोनोकिनीतील बोल्ड लूक चर्चेत

Prarthana Behere Bikini Photos: मराठमोळी अभिनेत्री प्रार्थना बेहेरे ही लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. गेल्या अनेक वर्षांपासून प्रार्थना छोट्या पडद्यावर आपल्या सगळ्यांचे मनोरंजन करता दिसत आहे. प्रार्थनाच्या चाहत्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर सक्रिय असणारी प्रार्थना तिच्या चाहत्यांना तिच्या आयुष्यातील अनेक गोष्टी सांगताना दिसते. नुकतेच तिनं मोनोकिनीमधील तिचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. 

Apr 24, 2023, 06:20 PM IST

‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून प्राथना बेहेरे हिने घेतला ब्रेक, हे आहे खरं कारण...

  ‘माझी तुझी रेशीमगाठ’मधून (Majhi Tujhi Reshimgath) नेहा अर्थात प्राथना बेहेरे (Prarthana Behere ) हिने ब्रेक घेतला आहे. 

May 8, 2022, 12:12 PM IST