pravin dixit

पोलीस मित्रांची घेतली जाणार हजेरी

वारंवार दांडी मारणाऱ्या पोलीसमित्रांच्या जागी नवीन पोलीसमित्र नेमण्यात येतील, यासाठी पोलीस मित्रांची हजेरी घेतली जाणार आहे. 

Mar 27, 2016, 11:27 PM IST

नागपूर जेल: कैद्यांकडून आणखी ७ मोबाईल फोन्स जप्त

झी मीडियाच्या बातमीनंतर नागपूर जेलची झाडाझडती सुरु झालीय. या तपासणीत जेलमधून आणखी ७ मोबाईल्स आणि काही चार्जर्स सापडलेत. 

Apr 5, 2015, 03:30 PM IST