G-20 चा समारोप करताना मोदी म्हणाले, 'स्वस्ति अस्तु विश्व'; पण याचा अर्थ, संदर्भ काय?
PM wraps up G20 meet With Swasti Astu Vishwa: मोदींनी उच्चारलेल्या या ओळीचा नेमका अर्थ काय?
Sep 11, 2023, 04:54 PM ISTअजित पवार भरात भाषण करीत होते, अचानक जवळच्या मशिदीतून अजानचा आवाज आला अन्....
Ajit pawar in Pune | पुणे महानगरपालिकेची मुदत आज संपते आहे. नगरसेवकांनी केलेल्या विकासकामांच्या उदघाटनाची लागबग काल दिवसभर पाहायला मिळाली.
Mar 14, 2022, 09:01 AM IST...म्हणून लॉकडाऊनमध्ये आमदार चंद्रकांत पाटलांनी केला मंदीर प्रवेश
एकनाथ शिंदे यांना लवकर कोरोना मुक्त होण्यासाठी आमदार चंद्रकांत पाटील यांची मंदिरात पूजा-अर्चा
Oct 2, 2020, 10:48 AM ISTनाशिक | ईदगाह मैदानात पोलिसांचा फौजफाटा
Malegaon Police On Prayer To Attentd At Home On Eve Of Ramzan Eid
May 25, 2020, 10:05 AM ISTअमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये वैदिक मंत्रांचं पठन, कोरोना संकट दूर करण्यासाठी प्रार्थना
कोरोनाचं संकट दूर करण्यासाठी केली प्रार्थना
May 8, 2020, 09:29 PM ISTबुलढाणा | राजमाता जिजाऊंचा 442 वा जन्मोत्सव
बुलढाणा | राजमाता जिजाऊंचा 442 वा जन्मोत्सव
Jan 12, 2020, 03:25 PM ISTमुंबई | गुरुद्वाराकडून पीएमसी खातेदारांना मानसिक आधार
मुंबई | गुरुद्वाराकडून पीएमसी खातेदारांना मानसिक आधार
Oct 16, 2019, 11:30 PM ISTकुर्ला स्थानकाबाहेर नमाज अदा
कुर्ला स्थानकाबाहेर नमाज अदा
Mumbai Muslim People Outside Kurla Station Perform Prayer And Celebrate Eid
Merry Christmas 2018 : सर्वत्र ख्रिसमसचा उत्साह, देशात 'असं' साजरा होतंय आनंदपर्व
ख्रिस्त धर्मियांनी सुरेख अशी वेशभूषा करत या प्रार्थनेला हजेरी लावली.
Dec 25, 2018, 07:25 AM ISTसुखवार्ता प्रार्थना
Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.
Jan 31, 2018, 11:36 PM ISTलग्न ठरत नाहीए ? या मंदिरात घ्या दर्शन
लग्नाच्या ठिकाणी काहीतरी अडचणी येतायत ? मग या मंदिराविषयी जाणून घ्यायला हवं.
Dec 20, 2017, 08:42 AM ISTसंभाव्य संकट टाळण्यासाठी कोच रवी शास्त्रींनी केली पद्मनाभस्वामी मंदिरात पूजा
न्यूजीलंडविरूद्ध खेळल्या जाणाऱ्या तिसऱ्या आणि अंतिम टी-२० सामन्यापूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे प्रमुख प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पद्मनाभस्वामी मंदिरात जाऊन मनोभावे पूजा केली. शास्त्री यांनी संभाव्य संकट टाळण्यासाठी ही पूजा केल्याचे बोलले जात आहे.
Nov 6, 2017, 10:57 PM ISTचीनमध्ये मुस्लिमांना कुराण जमा करण्याचे आदेश
चीनी अधिकाऱ्यांनी देशातील मुस्लिमांविरोधात कठोर पावलं उचलण्यास सुरूवात केलीय. स्थानिक मुस्लिमांच्या म्हणण्यानुसार, त्यांना नमाजाची चटई आणि कुराण पोलिसांकडे जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत... आदेश न मानल्यास त्यांना शिक्षा भोगावी लागू शकते.
Sep 30, 2017, 05:12 PM IST