pre wedding shoot 0

रुग्णालयाच्या Operation Theatre मध्ये डॉक्टरचं Pre Wedding Shoot; व्हिडीओ समोर आला अन्...

Pre Wedding Shoot In Operation Theatre: हा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली असून अनेकांनी या जोडप्यावर टीकेची झोड उठवली आहे. या व्हिडीओमध्ये हे प्री-वेडिंग शूट करण्यासाठी ऑप्रेशन थेअटरमध्ये आलेले फोटोग्राफर्सही दिसत आहेत.

Feb 10, 2024, 08:18 AM IST

प्री वेडिंग शूटमध्ये मोठा अनर्थ; नदीवर असं काही घडलं की.., धक्कादायक Video समोर!

Viral Video of Couple : सोशल मीडियावर (Social Media) एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये प्री-वेडिंग शूटदरम्यान एका जोडप्याला भीषण अपघात झाला होता. त्यानंतर असं काही झालं की...

Aug 22, 2023, 08:51 PM IST

भर रस्त्यात कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट, पोलिसांनी पाठवलं गिफ्ट... पाहून नवरीचे डोळे फिरले

सोशल मीडियावर एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत एक नवरी मुलगी कारच्या बोनेटवर बसून फोटोशूट करताना दिसत आहे. यावर पोलिसांनी तिला आयुष्यभर लक्षात राहिल असं गिफ्ट पाठवलं आहे.

May 23, 2023, 09:34 PM IST

Viral Video : धोकादायक! धावत्या रॉयल एनफील्डवर कपलचं Pre wedding shoot

Couple Viral Video : एका कपलचा धोकादायक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये प्री वेडिंगचा ट्रेंड आला आहे. त्यामुळे याही कपलने फोटोशूट करायचं ठरवलं मात्र जीव धोक्यात घालून...

Apr 26, 2023, 01:07 PM IST

प्री-वेडिंग शूटसाठी कपल रेल्वे ट्रॅकवर झोपलं, अन् झालं असं की...

Pre Wedding Shoot At Railway Track : गेल्या काही वर्षापासून लग्न करण्यापुर्वी प्री-वेडिंग शूट (Pre Wedding Shoot) करण्याचं फॅड आलं आहे. त्यामुळे अनेक नवीन कपल लग्नापुर्वी  प्री-वेडिंग शूट करत असतात. काही कपलं जुन्या आठवणीत रमण्यासाठी ब्लॅक अँड व्हाईट फोटोशूट करतात, तर काही कपल इतर जाती-धर्माचा पेहराव करून हटके फोटोशूट करतात.

Feb 13, 2023, 07:38 PM IST

प्री-वेडिंग फोटोशूट आणि लग्नाची पत्रिकाही छापली! भारत-पाकिस्तान सामना आहे की लग्न? पाहा फोटो

भारतीय कर्णधार रोहित शर्मा आणि पाकिस्तानी टीमचा कर्णधार बाबर आझम यांनी एकत्र फोटोशूट केलं.

Oct 16, 2022, 01:12 PM IST

लग्नाला क्रृणालची हार्दीकसोबत हटके एन्ट्री...

भारतीय संघाचा ऑलराऊंडर क्रिकेटर क्रृणाल पांड्या याने बुधवारी आपली मैत्रिण, प्रेयसी पंखुरी शर्मा सोबत विवाहबद्ध झाला.

Dec 28, 2017, 12:55 PM IST

क्रिकेटपटू क्रुणाल पांड्याच्या पत्नीबद्दल काही खास गोष्टी....

यंदाचे वर्ष हे क्रिडा आणि मनोरंजन क्षेत्रासाठी लग्नमय ठरले, असे म्हणायला काही हरकत नाही.

Dec 23, 2017, 06:02 PM IST

लग्नाचं फोटोशूट थांबवून 'त्याने' पाण्यात उडी मारली...

लग्न ही प्रत्येकाच्या आयुष्यातील अतिशय महत्त्वाची आणि आनंददायी गोष्ट. 

Sep 27, 2017, 09:49 PM IST

सैराटनंतर आता प्री वेडिंग शूटसाठी या गाण्याची क्रेझ

सध्या झी मराठी वाहिनीवर राणादा आणि अंजलीबाईंच्या प्रेमकहाणीवर आधारित तुझ्यात जीव रंगला या मालिकेला मोठा प्रतिसाद मिळतोय. यातील गाणे, पात्रे या सर्वांनीच प्रेक्षकांवर भुरळ घातलीये.

May 25, 2017, 05:22 PM IST