Video : गर्भवती महिला मॉलमध्ये सुटकेस ठेवून गेली आणि...पुढे काय झालं पाहून बसेल धक्का
Viral Video : सोशल मीडियावर अनेक धक्कादायक, भयानक आणि अगदी डोळ्यांवर विश्वास बसणार नाही असे व्हिडिओ पाहिला मिळतात. याशिवाय सोशल मीडियावर जरा हलकेफुलके, हसविणारे व्हिडिओही असतात. लहान मुलाचे, माहितीपूर्ण आणि प्राण्याचे असे अनेक व्हिडिओ आपलं मनोरंजन करत असतात. पण सध्या सोशल मीडियावर एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. तो पाहून पायाखालची जमीन सरकते.
Nov 30, 2022, 03:51 PM ISTटान्सजेंटर कपलनं दिला बाळाला जन्म? फोटो शेअर करत म्हणाले...
मराठीमध्ये इश्श् (isshh) हा पिक्चर कोण लोकप्रिय झाला होता तर हिंदीमध्येही अशाप्रकारची फॅन्टसी वापरली गेली आहे. त्यातून आता रितेश देशमुखचाही असाच एक पिक्चर प्रदर्शित होण्याच्या मार्गावर आहे. मिस्टर मम्मी (mister mommy) हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
Nov 9, 2022, 04:19 PM ISTमुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचं जुळलं सूत, मुलीला फोन करून दिली प्रेग्नन्सीची बातमी आणि..
सध्या ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच व्हायरल झाली आहे.
Oct 22, 2022, 02:06 PM ISTधक्कादायक! 'ती' गरोदर राहिली आणि तिसऱ्या दिवशी बाळाला जन्मही दिला; कसं शक्यंय?
किडनी आणि यकृत व्यवस्थित काम करत नव्हतं. तिचा रक्तदाबही वाढला होता. ज्यामुळं डॉक्टरांनी ताबडतोब बाळाला बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. अखेर C Section च्या माध्यमातून तिची प्रसूती करण्यात आली.
Oct 21, 2022, 10:20 AM ISTPost Pregnancy Tips : प्रसूतीनंतरचा थकवा कसा दूर कराल? महिलांसाठी महत्त्वाची बातमी
तुमच्याही घरात कोणी प्रसूत महिला असेल तर त्यांना बदामाचा शिरा नक्की द्या.
Sep 27, 2022, 02:36 PM ISTगर्भवती असताना अपत्य गोरं होण्यासाठी तुम्ही घेता Saffron Milk? मग वाचा तज्ज्ञ काय म्हणतायेत
मुलगा (son)असो वा मुलगी (girl) गोरेपान आणि निरोगी असावं असं प्रत्येकाचं स्वप्न असतं. मग आजी (grandma) आणि आईकडून सांगण्यात येते की केसरयुक्त दूध घे (Saffron Milk), यामुळे बाळ गोरपान होतं.
Sep 17, 2022, 05:51 PM ISTबापरे! गरोदरपणात पाचव्या महिन्यातच Dia Mirza ला ब्लिडींग सुरु झालं आणि...
तिच्या वेदना एक आईच समजू शकते....
Aug 24, 2022, 03:32 PM ISTजाणून घ्या, Test न करता घरच्या घरीच कशी ओळखाल Pregnancy ची लक्षणं
गर्भधारणेच्या 6 ते 12 दिवसांपर्यंत या वेदना जाणवू शकतात.
May 12, 2022, 05:45 PM IST
गर्भधारणेत येतायत अडचणी? आयुर्वेदात सांगितलेल्या या उपायांमुळे होणार मोठी मदत
लहानमोठ्या प्रमाणात आपल्याकडून होणाऱ्या याच चुका पुढे मोठा फटका देतात.
Feb 22, 2022, 03:10 PM IST