pregnancy

गरोदरपणात हेयर स्पा करण्यापूर्वी या '५' गोष्टी ध्यानात ठेवा !

गरोदरपणात आरोग्याची विशेष काळजी घेणे महत्त्वाचे असते. या काळात केमिकल्सचा वापर बाळासाठी आणि मातेसाठी त्रासदायक ठरू शकतो.

Aug 17, 2017, 12:32 PM IST

गरोदरपणात नाश्ता करणे का गरजेचे असते ?

सकाळचा नाश्ता कधी चुकवू नये, असे म्हटले जाते. आणि हे अगदी खरे आहे. आहारात सकाळच्या नाश्त्याला अत्यंत महत्त्व आहे. गरोदरपणात तर मातेवर बाळाचे भरणपोषण अवलंबून असल्याने उशिरा नाश्ता करणे किंवा नाश्ता करणे टाळणे बाळासाठी आणि आईसाठी त्रासदायक ठरू शकते. 

Aug 11, 2017, 03:03 PM IST

दोन महिन्यांची गरोदर सेरेना खेळली आणि जिंकलीही!

गुड न्यूज. ती खेळली. ती जिंकली आणि तिने स्टेफी ग्राफच्या रेकॉर्डशी बरोबरीही केली. सेरेनानं बहीण व्हिनसला पराभूत केलं आणि 23 ग्रँडस्लॅम जिंकण्याच्या स्टेफीच्या विक्रमाची बरोबरी केली. 

Apr 20, 2017, 01:46 PM IST

युवी-हेझल देणार लवकरच गोड बातमी?

टीम इंडियाचा क्रिकेटर युवराज सिंह आणि त्याची पत्नी अभिनेत्री हेझल किच त्यांच्या चाहत्यांना लवकरच एक आनंदाची बातमी देऊ शकतात.

Apr 13, 2017, 05:59 PM IST

हितगुज : आयव्हीएफ उपचार व प्रेग्नन्सीचं प्रमाण, १२ एप्रिल २०१७

हितगुज : आयव्हीएफ उपचार व प्रेग्नन्सीचं प्रमाण, १२ एप्रिल २०१७

Apr 12, 2017, 06:34 PM IST

...गर्भावस्थेत असा असावा आईचा आहार!

आई बनण्याचा अनुभव निराळाच... गर्भवती मातांनी गर्भावस्थे दरम्यान आपल्या जेवणाकडे विशेष लक्ष द्यायला हवं... त्या जे खातात त्यातूनच त्यांच्या गर्भातील भ्रूणांना पोषण मिळतं, हे त्यांनी विसरता कामा नये. यासाठीच त्यांनी गर्भावस्थेत आहाराची विशेष काळजी घेणं आणि पौष्टीक आहार घेणं गरजेचं आहे. 

Dec 31, 2016, 02:32 PM IST

डॉक्टरांचा उपचारास नकार, गरोदर महिलेची रस्त्यावर प्रसुती

पारधी समाजातल्या गरोदर महिलेवर उपचार करण्यास डॉक्टरांनी नकार दिला.

Dec 5, 2016, 07:19 PM IST

प्रेग्नंसीबाबत अखेर बिपाशाने सोडले मौन

बॉलीवूड अभिनेत्री बिपाशा बसू प्रेग्नंट असल्याच्या चर्चा सध्या बीटाऊन तसेच सोशल मीडियावर होत आहे. मात्र बिपाशाने या बातमीचे खंडन केलेय. प्रेग्नंसीच्या बातमीत कोणतीच सत्यता नसल्याचे तिने म्हटलंय.

Nov 8, 2016, 03:19 PM IST

गर्भपातासाठी महिलेला पतीच्या परवनागीची गरज नाही - हायकोर्ट

गर्भपात करायचा की नाही? हा निर्णय सर्वस्वी महिलेचाच आहे, असं मुंबई हायकोर्टानं म्हटलंय. 'मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी' कायद्याची कक्षा वाढवत महिलेचं मानसिक स्वास्थ्याचाही त्यात समावेश करण्यात यावा, असं हायकोर्टानं म्हटलंय.

Sep 21, 2016, 11:38 AM IST

भारतात हामिद करझाई चौथ्यांदा पिता

अफगणिस्तानचे माजी राष्ट्रपती हामिद करझाई भारतात चौथ्यांदा पिता  बनले आहेत. हामिद करझाई यांच्या पत्नीने एका कन्येला जन्म दिलाय. अठ्ठावन्न वर्षीय करझाई यांचे हे चौथं अपत्य आहे.

Sep 5, 2016, 05:12 PM IST

आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा

नव्या विधेयकानुसार आता २६ आठवड्यांची मातृत्व रजा मिळणार आहे. सरकारी आणि खासगी कार्यालयांमध्येही ही रजा लागू होईल.

Jul 2, 2016, 02:49 PM IST

प्रेग्नन्सीच्या बातम्यांवर करिनानं सोडलं मौन

अभिनेत्री करिना कपूर गरोदर असल्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून प्रसिद्ध होत होत्या.

Jun 10, 2016, 08:05 PM IST

शिल्पा शेट्टीनं 3 महिन्यांत घटवलं 21 किलो वजन

बाळंतपणानंतर महिलांचं वजन वाढल्याचं आपण नेहमीच ऐकतो. वाढलेलं हे वजन कमी करण्यासाठी अनेक महिला प्रचंड मेहनत घेतात, कित्येकवेळा महिलांना यामध्ये यश येतंच असं नाही. 

May 23, 2016, 10:52 PM IST

'मी गरोदर नाही'

बुद्ध इन अ ट्रॅफिक जॅम या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये अभिनेत्री माही गिल दिसत नसल्यामुळे उलट सुलट चर्चांना सुरुवात झाली होती.

May 16, 2016, 08:45 PM IST