प्रत्यूषा माझ्या मुलाची आई होणार होती - राहुल राज
प्रत्यूषा बनर्जी आत्महत्या प्रकरणात तिचा बॉयफ्रेंड राहुल राजने आणखी एक मोठा खुलासा केला आहे. राहुलने पोलिसांना सांगितलं की प्रत्यूषा ही त्याच्याच मुलाची आई बनणार होती. जे.जे हॉस्पिटलने दिलेल्या रिपोर्टमध्ये 'बालिका वधू' या सिरीअलमधून झळकलेली प्रत्यूषा बनर्जी ३ महिन्यांपासून प्रेग्नेंट होती. पण नंतर तिने गर्भपात केला होता.
Apr 21, 2016, 01:11 PM ISTप्रत्युषा गर्भवती होती, राहुलनं दिली कबुली
अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जी आत्महत्या प्रकरणात आता तिचा बॉयफ्रेंड राहुल राज सिंग यानं तोंड उघडलंय.
Apr 20, 2016, 02:14 PM ISTएकाच वेळी 5 मुलींना जन्म
छत्तीसगडच्या अंबिकापूरमध्ये एका 25 वर्षांच्या महिलेनं एकाच वेळी तब्बल 5 मुलींना जन्म दिला आहे.
Apr 3, 2016, 09:40 PM IST'कॉन्ट्रासेप्टिव पिल्स' घेऊनही गर्भधारणा होण्याची ३ कारणं
तीन चुकांमुळे अनवॉन्टेड प्रेग्नेंसी त्यांना भोगावी लागते.
Mar 3, 2016, 05:03 PM ISTमुलाच्या जन्मानंतर अशी बदलते सेक्स लाइफ
मुलाच्या जन्मानंतर सेक्स लाइफ पुन्हा रुळावर येण्यासाठी दोन ते तीन महिन्यांचा कालावधी लागतो.
Jan 5, 2016, 06:20 PM ISTघरात पाळणा हलण्याच्या पाच सॉलिड टिप्स
आई बनणे हे प्रत्येक स्त्रीसाठी सर्वात किंमती आणि आवडती गोष्ट असते. पण जेव्हा महिलेला गर्भवती बनण्यात अडचणी येतात, याचं महत्त्वाचं कारण ती महिला तणावगस्त असू शकते. महिलांमध्ये वंधत्वाचे अनेक कारणं असतात जाणकारांच्या मते उचित आहार घेणे प्रभावी उपाय आहे. तसेच पुढील पाच उपाय करून महिलांची गर्भधारणेची समस्या दूर होण्यात मदत होऊ शकते.
Oct 12, 2015, 05:56 PM ISTनियमित सेक्सने वाढते प्रेग्नेंसीची शक्यता
नियमितपणे सेक्स केल्याने प्रजननसाठी अक्षम म्हणविणाऱ्या महिला गरोदर राहण्याची शक्यता वाढते. नव्या रिसर्चनुसार नियमित यौन क्रियेमुळे महिलांमध्ये शारिरीक परिवर्तन होते त्यामुळे हे शक्य होते आणि घरात पाळणा हलण्यास मदत होते.
Oct 8, 2015, 02:17 PM ISTचमत्कारापेक्षा कमी नाही २७व्या आठवड्यात जन्मलेल्या या मुलीची कथा
आपल्या मनाला भावनारा हा फोटो जेव्हा ही मुलगी २५ दिवसांची होती तेव्हाचा आहे. पहिल्यांदा तिच्या वडिलांनी तिला आपल्या जवळ घेतलं होतं. फोटो पाहून आपल्याला कळू शकतं मुलगी किती छोटी आहे ते. मडिलांच्या अंगठी पेक्षाही तिचे हात बारीक आहेत.
Aug 26, 2015, 06:28 PM ISTमहिलांना प्रेग्नंसीची ८ महिने सुटी द्या - मनेका
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Aug 26, 2015, 02:53 PM IST६० वर्षांच्या महिलेने दिला बाळाला जन्म
पंजी पटेल या ६० वर्षांच्या महिला या वयात आई बनून खूपच खूश आहेत. मुंबईतील या महिलेने ३.९ किलोच्या बाळाला जन्म दिला. इन-विट्रो फर्टीलाइजेशन प्रक्रीयेच्या माध्यमातून महिलेने बाळाला जन्म दिला. या वयात ही प्रक्रिया करणे खूपच अवघड गोष्ट आहे.
Jun 8, 2015, 06:56 PM ISTअल्पवयीन मुलींमध्ये वाढलंय गर्भपाताचं प्रमाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 08:52 PM ISTअल्पवयीन मुलींमध्ये वाढलंय गर्भपाताचं प्रमाण
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
May 14, 2015, 06:30 PM ISTधक्कादायक वास्तव : का असं फसवलं जातंय मुलींना?
जिल्ह्यात वर्षभरात २७ कुमारी माता झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. प्रेमप्रकरणातून झालेली फसवणूक तसेच वाट्याला आलेला लैंगिक अत्याचारामुळे या मुलींवर ही वेळ ओढवली आहे. एका जिल्ह्यातील हे वास्तव असेल, तर इतर जिल्ह्यांतही हे प्रमाण कमी अधिक असू शकते.
Nov 19, 2014, 05:44 PM ISTगरोदरपणा आणि पाठदुखी
(डॉ. गौतम शेट्टी ) ५० टक्के गरोदर महिलांना गरोदरपणात किंवा प्रसुतीनंतरच्या सहा महिन्यांच्या काळात कोणत्या ना कोणत्या प्रकारच्या पाठदुखीला सामोरे जावे लागते, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. काहींना हा त्रास बऱ्याच कालावधीपर्यंत सहन करावा लागतो.
Nov 10, 2014, 03:18 PM ISTव्यंग असलेल्या अर्भकाचा जन्म रोखणं आता शक्य!
व्यंग अर्भकाचं पोषण करणं हे अनेक कुटुंबांसाठी आयुष्यभराचं दिव्य ठरतं. त्यात गर्भातच अर्भकाला व्यंग असल्याचं कळल्यानंतरही गर्भपात करता येत नाही. सध्याच्या कायद्यानुसार २० आठवड्यांपर्यंतच्या गर्भाचा गर्भपात करण्यास कायद्याची संमती आहे. पण ही मर्यादा आता तब्बल ४ आठवड्यांनी वाढवून २४ आठवड्यांपर्यंत करण्याचा मसुदा केंद्रीय आरोग्य मंत्रिमंडळानं बनवला आहे. देशभरातील अनेक कुटुंबांना त्यामुळं दिलासा मिळणार आहे.
Nov 3, 2014, 12:43 PM IST