pregnancy

...म्हणून प्रेग्नेंसीमध्ये अवश्य खा तुळशीची पाने!

तुळस बहुगुणी, औषधी आहे, हे आपण सर्वच जाणतो.

Jun 19, 2018, 08:42 AM IST

प्रेग्नेंसीमध्ये होत असलेल्या अॅसिडीटीपासून सुटका मिळवण्याचे सोपे उपाय!

प्रेग्नेंसीमध्ये अॅसिडीटी आणि छातीत जळजळ होणे या सामान्य समस्या आहेत.

Jun 2, 2018, 09:47 AM IST

सानियाचा प्रेग्नेंसी फिटनेस फंडा...

 भारताची टेनिसपटू सानिया मिर्जा आणि शोएब मलिक यांच्या आयुष्यात नवा पाहुणा येणार आहे. 

May 22, 2018, 02:57 PM IST

'हाय हिल्स' वापरताय? सावधान!

एका अभ्यासानुसार समोर आले आहे की, साधारण ५ इंचापेक्षा अधिक उंचीची हाय हिल्स अती प्रमाणात वापरली तर, त्या महिलेला गर्भधारणा होताना समस्या निर्माण होऊ शकतात

Apr 25, 2018, 08:48 PM IST

गरोदर स्त्रियांंनी पेनकिलर्स घेतल्यास बाळावर होतो 'हा' गंभीर परिणाम ...

गरोदरपणाचा काळ हा खूपच नाजूक असतो. या दिवसांमध्ये आहाराचं पथ्यपाणी सांभाळण्यासोबतच तुम्ही घेत असलेल्या औषधांकडेही लक्ष ठेवणं गरजेचे आहे. पेनकिलर्स गरोदर स्त्रिया आणि गर्भावर दुष्परिणाम करतात असा दावा एका संशोधनातून पुढे आला आहे. 

Apr 18, 2018, 12:53 PM IST

हरभजन सिंग - गीता बसेराकडे पुन्हा गुडन्यूज ?

भारतीय गोलंदाज हरभजन सिंग आणि गीता बसेराच्या आयुष्यात लवकरच अजून एका नव्या पाहुण्याची एन्ट्री होण्याची शक्यता आहे.

Jan 14, 2018, 12:01 PM IST

बेबी बंपसोबत उर्मिला कोठारेचा खास ठुमका

मुंबई - मराठी अभिनेत्री उर्मिला कोठारे लवकरच बाळाला जन्म देण्याच्या तयारीत आहे. 

Jan 3, 2018, 06:42 PM IST

मिरजजवळ चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती

बंगळुरु-गांधीधाम एक्स्प्रेसमध्ये एका महिलेची प्रसूती झालीय. 

Dec 25, 2017, 09:07 PM IST

मिरज | चालत्या ट्रेनमध्ये महिलेची प्रसुती

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 08:44 PM IST

गरोदरपणात रक्तदाबावर नियंत्रण ठेवणारे 4 उपाय

अती श्रम किंवा अती ताण आदींमुळे रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. मात्र, वेळीच काळजी घेतली नाही तर, त्याचा गर्भातील बाळावरही विपरीत परिणाम संभवतो.

Dec 20, 2017, 07:24 PM IST

आता 24 महिने मिळणार प्रसूती रजा...

महिलांना पहिल्या दोन मुलांच्या वेळेस 24 महिन्यांची प्रसुती रजा त्रिपूरा सरकारने जाहिर केली आहे. 

Dec 13, 2017, 10:05 AM IST

'या' कारणांसाठी स्त्रियांना Maternity leave हवीच !

जर तुम्ही नोकरदार स्त्री असाल तर गरोदर राहिल्यावर तुमच्या मनात येणारा पहिला प्रश्न म्हणजे मॅटर्नीटी लिव्हचा.

Nov 29, 2017, 08:40 PM IST

हेजल कीच बद्दल पसरतेय ही अफवा ...

हेजल कीच आणि युवराज सिंगचे काही फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत.

Sep 14, 2017, 06:20 PM IST