presentation

पंतप्रधानांचे नव्या वर्षाचे गिफ्ट, ६ कोटी शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद

आज ८ कोटी व्या शेतकरी बांधवाच्या खात्यात पैसे जमा करण्यात आले. 

Jan 2, 2020, 07:53 PM IST

बालगंधर्वच्या पुनर्विकासासाठी राज ठाकरेंची कल्पना

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 13, 2018, 10:19 PM IST

अमित शहांसमोर मध्यवधीचे भाजप सादरीकरण करणार?

 कर्जमाफीच्या घोषणेपाठोपाठ राज्यात पुन्हा मध्यावधी निवडणुकीच्या चर्चेनं उचल खाललीये. प्रदेश भाजपा विधानसभा निवडणूकीसाठी तयार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय. अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही भाजपाच्या मध्यावधीसाठी कायम तयारी असल्याचं सांगत या चर्चेला आणखी हवा दिलीये. 

Jun 15, 2017, 06:27 PM IST

आयपीएल 2017 उद्घाटन सोहळा, राजीव गांधी स्टेडिएम, हैदराबाद

आयपीएल 2017 उद्घाटन सोहळा, राजीव गांधी स्टेडिएम, हैदराबाद

Apr 6, 2017, 06:11 PM IST

यंदाचा अर्थसंकल्प १ फेब्रुवारीलाच सादर होणार?

यंदाचा केंद्रीय अर्थसंकल्प २८ फेब्रुवारी ऐवजी १ फेब्रुवारीला सादर करण्याच्या प्रस्तावाला आज केंद्रीय कॅबिनेची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. यासंदर्भातली तयारी अर्थमंत्रालयानं सुरू केलीय.

Sep 21, 2016, 10:18 AM IST

मुंबईत भरणार खड्ड्यांचं प्रदर्शन

मुंबई महापालिका निवडणुकांच्या आधी मुंबईतल्या खड्ड्यांचं राजकारण चांगलंच तापलं आहे.

Jul 10, 2016, 06:23 PM IST

बजेट वाचताना अर्थमंत्री जेटली यांची तब्येत बिघडली

 2014-15चा अर्थसंकल्प सादर करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांची अचानक तब्येत बिघडली. यामुळं बजेटचं भाषण काही मिनीटांसाठी थांबवावं लागलं. भाषण करताना अर्थमंत्री जेटली यांची पाठ दुखू लागली होती. मग लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजनांकडून जेटली यांनी पाच मिनीटांच्या ब्रेकची परवानगी मागितली. 

Jul 10, 2014, 04:55 PM IST

राज ठाकरेंच्या `ड्रिम प्रोजेक्ट`साठी रिलायन्सचा हात!

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या बहुचर्चीत गोदापार्कच्या मार्गातले अडथळे दूर करून त्याचा प्रवास पुन्हा सुरू करण्याचा निर्धार राज ठाकरे यांनी केलाय.

Oct 5, 2013, 07:24 PM IST