president police award

राज्यातील ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक

राज्यातील ३८ अधिकारी, कर्मचाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर करण्यात आले आहे. स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला ही घोषणा करण्यात आली  आहे.

Aug 15, 2015, 11:54 AM IST