presidential candidate

निवडणुकीच्या प्रचारसभेत जोरदार वाऱ्याने स्टेज कोसळला! 9 जणांचा मृत्यू; दुर्घटना कॅमेरात कैद

Election Campaign Rally Accident Video: समोर शेकडोच्या संख्येनं समर्थक उमेदवाच्या नावाने घोषणाबाजी करत असतानाच अचानक जोरदार वारे वाहू लागले अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं असं व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

May 26, 2024, 12:59 PM IST

'या' देशात राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराची प्रचारसभेत हत्या! थरार कॅमेरात कैद; पाहा Video

Presidential Candidate Shot Dead: जाहीर प्रचारसभा सुरु असतानाच हल्ला झाल्यानंतर एकच गोंधळ सुरु झाला. उपस्थित समर्थक मिळेल त्या दिशेने स्वत:चा जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावू लागले. समोर आलेल्या माहितीनुसार या नेत्याच्या डोक्यात अगदी पॉइण्ट ब्लँकवरुन गोळी झाडण्यात आली.

Aug 10, 2023, 12:45 PM IST

राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराबाबत शिवसेनेची भूमिका आज निश्चित होणार

भाजपनं जाहीर केलेल्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवाराला शिवसेनेची भूमिका आज निश्चित होण्याची शक्यता आहे. आज शिवसेना राष्ट्रपतीपदाच्या भाजपनं दिलेल्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा की नाही यावर निर्णय घेण्यासाठी शिवसेना नेत्यांची बैठक होणार आहे.

Jun 20, 2017, 11:16 AM IST

राष्ट्रपतीपदासाठी पवारांच्या नावाबद्दल असं बोलले अजित पवार...

शरद पवार हे सर्वसमावेशक नेतृत्व आहे. पवारांचे आणि सर्वच पक्षांचे सलोख्याचे संबध आहेत. आणि राष्ट्रपती पदासाठी निवडण्यात येणारी व्यक्ती ही सर्वसमावेशक असावी म्हणूनच पवारसाहेबांच्या नावाची चर्चा सुरु आहे अशी भुमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी मांड़ली. 

Apr 27, 2017, 02:35 PM IST