press conference

Eknath Shinde has given up his claim for the post of Chief Minister, the information was given in a press conference PT1M43S

आजपासूनच आचारसंहिता लागणार म्हणजे नेमकं काय होणार? सर्वसामान्यांसाठी काय बदलणार?

What Is Code of Conduct In Election: निवडणूक जाहीर होताच राज्यात आचारसंहित लागणार आहे, हे वाक्य तुम्ही बातम्यांमध्ये आतापर्यंत अनेकदा ऐकलं असले. पण आचारसंहिता म्हणजे काय? ती लागते म्हणजे नेमकं काय होतं? हेच जाणून घेऊयात...

Oct 15, 2024, 09:35 AM IST

Shan Masood Video: पाकिस्तानच्या कर्णधाराचीही नाही इज्जत, पीसीबीच्या पत्रकार परिषदेत झाला ड्रामा

Pakistan vs England Shan Masood Press conference: पाकिस्तानच्या क्रिकेट विश्वात काही ना काही नाटक होणे हे काही नवीन नाही. असाच काही प्रकार नुकत्याच झालेल्या पत्रकार परिषदेत बघायला मिळाला. 

Oct 1, 2024, 06:23 PM IST

25 ऑगस्ट रोजी सांगलीत कडकडीत बंद! महाराष्ट्रातही बंद पाळण्याचं आवाहन

25th August Sangli Bandh: सर्व नेत्यांनी मतभेद विसरुन एकत्र येत या गोष्टीची निषेध व्यक्त केला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्त करत महाराष्ट्रामध्ये बंद पाळण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

Aug 18, 2024, 01:45 PM IST

'बांगलादेशी हिंदूंचं स्थलांतर नको, त्यांना..'; भिडेंची मागणी! म्हणाले, 'भारत सरकारमध्ये..'

Sambhaji Bhide Sangli Press Conference: प्रसारमाध्यमांशी चर्चा करताना संभाजी भिडेंनी अनेक विषयांवर भाष्य केलं यामध्ये त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे तोंडभरुन कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

Aug 18, 2024, 01:15 PM IST
Raj Thackeray To Hold Press Conference At 1 PM At Sambhajinagar PT44S

Maharashtra| ठाकरे गट, मराठा आंदोलकांवर काय बोलणार?

Raj Thackeray To Hold Press Conference At 1 PM At Sambhajinagar

Aug 10, 2024, 09:30 AM IST
Sharad Pawar To Hold Press Conference In Mumbai PT39S

Mumbai| मुंबईत आज पवार गटाची पत्रकार परिषद

Sharad Pawar To Hold Press Conference In Mumbai

Aug 7, 2024, 10:15 AM IST