prime minister

नीरव मोदीचा घोटाळा : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पहिली प्रतिक्रिया

पंजाब नॅशनल बँकेतील ११,४०० कोटींचा गैरव्यवहार उघड झाल्यानंतर एका आठवड्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याप्रकरणावर आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. जनतेचा पैसा लुटणाऱ्यांना सरकार माफ करणार नाही. 

Feb 24, 2018, 07:31 AM IST

सिगापूर बंदराचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण

जेएनपीटीमधील सिगापूर बंदर प्राधिकरण भारत मुंबई टर्मिनल या चवथ्या  बंदराच्या पहिल्या टप्प्याचं काम पूर्ण झाले आहे. आज या प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होणार आहे.

Feb 18, 2018, 09:35 AM IST

कॅनडाचे पंतप्रधान भारतात, विमानातूनच केला नमस्कार

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन टूडो ७ दिवसांच्या दौऱ्यासाठी भारतात आले आहेत.

Feb 18, 2018, 08:37 AM IST

पंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'

पंतप्रधानांची 'परीक्षा पे चर्चा'

Feb 16, 2018, 06:35 PM IST

नेपाळमध्ये शेर बहादूर देबुआंनी दिला पंतप्रधानपदाचा राजीनामा

दक्षिण आफ्रिकेपाठोपाठ आता नेपाळला ही मोठा धक्का बसला आहे. 

Feb 15, 2018, 02:26 PM IST

काँग्रेसकडून 'ही' व्यक्ती असणार PM पदाचे उमेदवार?

गुजरात आणि राजस्थान उपनिवडणूकीचे निकाल हे काँग्रेससाठी संजीवनी ठरणार आहेत, असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे. 

Feb 15, 2018, 11:07 AM IST

मस्‍कतच्या सुल्‍तान कबूस मशिदीला पंतप्रधान मोदींनी दिली भेट

तीन देशांच्या दौऱ्यावर असणारे पंतप्रधान मोजी सध्या ओमानमधील मस्कतमध्ये आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी सर्वात मोठ्या आणि प्रसिद्ध सुल्तान कबूस मशिदीला भेट दिली.

Feb 12, 2018, 03:57 PM IST

मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय "कॉमन मॅन"?

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडलेल्या भूमिकेबाबत का म्हणतोय कॉमन मॅन?

Feb 8, 2018, 12:20 PM IST

बजेट २०१९ : स्वातंत्र्यानंतरही भारताच्या अर्थसंकल्पावर होती इंग्रजांची छाप

ज्या वेळेस भारतात बजेट सादर व्हायचं त्यावेळीच लंडन स्टॉक एक्सचेंज खुलं होतं असे...

Jan 31, 2018, 07:39 PM IST

प्रजासत्ताक दिनादिवशी पंतप्रधान मोदींनी केली ही घोडचूक

69 वा प्रजासत्ताक दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला. 

Jan 26, 2018, 05:34 PM IST

नेतान्याहू अहमदाबादमध्ये दाखल, मोदींनी केलं स्वागत

सहा दिवसांच्या भारत दौऱ्यावर आलेले इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू आज गुजरातच्या एक दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 

Jan 17, 2018, 10:48 AM IST

राजस्थानमध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचे मोदींच्या हस्ते शुभारंभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमधील बाडमेर येथील पचपदरामध्ये आधुनिक रिफायनरीच्या प्रकल्पाचा शुभारंभ केला. २०२३ पर्यंत या प्रकल्पाची उभारणी होणार आहे.

Jan 16, 2018, 09:44 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची विरुष्काने घेतली भेट

अलिकडेच लग्नाच्या बेडीत अडकलेले टीम इंडियाचा कॅप्टन विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांनी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली.  

Dec 21, 2017, 09:43 AM IST

इस्लामिक स्टेटच्या विळख्यातून इराकची मुक्तता - अल अबादी

तब्बल तीन वर्षांच्या ऑपरेशननंतर इस्लामिक स्टेटच्या (IS) विळख्यातून इराकची मुक्तचा झाली आहे. इराकचे पंतप्रदान हैदर अल-अबादी यांनी ही मोहीम पूर्ण झाल्याची अधिकृत घोषणा केली. 

Dec 10, 2017, 01:29 PM IST

पंतप्रधान मोदींच्या गुजरातमध्ये दोन दिवसात सात सभा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 3, 2017, 02:00 PM IST