prime ministerm modi will answerm

पंतप्रधान मोदी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर देणार उत्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर उत्तर देणार आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी 12 वाजता लोकसभेत राष्ट्रपती अभिभभाषणावर सुरु असलेल्या धन्यवाद प्रस्तावावर सुरु असलेल्या चर्चेवर उत्तर देणार आहेत.

Feb 7, 2017, 08:41 AM IST